लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

१२ वर्षांनंतर कयाधूचा रौद्रावतार - Marathi News |  After 12 years, Kyaadhoo's Rowdavatar | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१२ वर्षांनंतर कयाधूचा रौद्रावतार

मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. या पाण्यामुळे कयाधू नदीला पुर आल्याने नदीतील पाणी शेतामध्ये घुसून हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २00६ नंतर कयाधूचा पहिल्यांदाच एवढा रौद्रावतार पहायला मिळाला. ...

कयाधू नदीचा पूर पाहण्याची हौस बेतली जीवावर; प्रसंगावधान राखून आठ जणांची ग्रामस्थांनी केली सुटका  - Marathi News | flood of Kayadhu river; Eight people have been rescued by villagers in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कयाधू नदीचा पूर पाहण्याची हौस बेतली जीवावर; प्रसंगावधान राखून आठ जणांची ग्रामस्थांनी केली सुटका 

कयाधू नदीला आलेला पूर पाहण्यासाठी आज सकाळी खास रिक्षा करून शेवाळा येथील पुलावर आलेले आठजण पुरात अडकले. ...

४१ लाखांची वीजचोरी उघड - Marathi News |  Explaining the electricity bill of 41 lakhs | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :४१ लाखांची वीजचोरी उघड

महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा' या योजनेमध्ये वीजचोरीची माहिती देणाºया मागील ३ वर्षांत सुमारे ४१ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. जेवढी वीजचोरी त्याच्या १० टक्के रक्कम ...

...अखेर ग्रामसेवकांचे पुरस्कार जाहीर - Marathi News |  ... finally Gramsevak's award was announced | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :...अखेर ग्रामसेवकांचे पुरस्कार जाहीर

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले ग्रामसेवकांचे पुरस्कार व विविध प्रश्न प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांनी निकाली काढले आहेत. यामुळे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला. ...

नागनाथाच्या दर्शनासाठी रांगा - Marathi News |  Range for Nagnath's darshan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नागनाथाच्या दर्शनासाठी रांगा

बारा जोतिर्लिंगापैकी आठवे जोर्तिलिंग असलेल्या श्री नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर पडणाऱ्या श्रावण सरीत सुमारे दीड लाखाच्या वर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली. ...

कृषी सहसंचालकांनी अधिकाऱ्यांना झापले - Marathi News |  The officers of the Agriculture Co-ordinator were stunned | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कृषी सहसंचालकांनी अधिकाऱ्यांना झापले

कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना चुकांवर बोट ठेवत कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांनी कृषी सहायक व अधिकाºयांना कानपिचक्या दिल्या. तसेच या बैठकीला गैरहजर राहणाºया १0 ते १५ जणांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा आदेशही दिला. ...

चिमुकलीच्या उपचारासाठी पालकांनी तुडवला ५ किलोमीटरचा चिखलमय रस्ता  - Marathi News | A 5-km muddy road torn by parents for the treatment of baby | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चिमुकलीच्या उपचारासाठी पालकांनी तुडवला ५ किलोमीटरचा चिखलमय रस्ता 

अडीच वर्षाच्या चिमुकलीच्या उपचारासाठी तिच्या आई-वडिलांना तब्बल ५ किलोमीटरचा चिखलमय रस्त्यातून पायपीट करावी लागली. ...

आज शिष्टमंडळ घेणार पोलीस अधीक्षकांची भेट - Marathi News |  A visit of the Superintendent of Police to take the delegation today | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आज शिष्टमंडळ घेणार पोलीस अधीक्षकांची भेट

मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी जिल्हाभरात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनाच्या विविध टप्प्यात काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक स्वरूपही मिळाले होते. याबाबत काही कार्यकर्त्यांवर घटनेशी संबंध नसतानाही गुन्हे दाख ...