जिल्हाधिकारी कार्यालयात एका खाजगी इसमाने जमिनीबाबतचे शासकीय काम करून देतो म्हणून ५५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ...
विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना सरलची माहिती तपासून सदर माहिती अपडेट करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी दिल्या आहेत. ...
येथे एका ३४ वर्षीय तरूणाने ३० आॅगस्ट रोजी पत्नीच्या अनैतिक संबधाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सुरूवातीला पोलिसांकडून विलंबाने गुन्हा नोंद करून घेत असताना यातील आरोपी मात्र फरार असल्याने २ सप्टेंबर रोजी गाव बंद ठेवीत ग्रामस् ...
अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण प्रकरणामुळे दोन नगरसेविकांच्या अपात्रतेचे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे दाखल आहेत. मात्र क.४२ (अ) अंतर्गतचे हे प्रस्ताव असल्याने अंतिम निर्णयार्थ विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविले जाणार असल्याचे संकेत मिळत आहे ...
खा. राजीव सातव यांना डावलत राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोस्टाच्या कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. ...
अवैध धंद्याला रान मोकळे असलेल्या सेनगाव तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह, स्थानिक पोलिसांच्या वतीने कारवाईची धडक मोहीम सुरू केली. यामुळे सर्वच अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून अनेकांनी आपला गाशा गुंडाळून ठे ...