लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू - Marathi News |  The death of a woman who was fired | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

सासरच्या मंडळीने चारित्र्यावर संशय घेतल्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत आधीच सासरच्या सहा जणांवर गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झालेला होता. ...

सोयाबीन आवक मंदच, हमी केंद्रही ओसच - Marathi News |  Soya bean inward dull, guaranteed center too dawn | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सोयाबीन आवक मंदच, हमी केंद्रही ओसच

यंदा दीपावलीनंतर सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल घराबाहेर काढत नसल्याने मोंढ्यातील आवक मंदच आहे. शिवाय मोंढ्याबाहेरही खरेदीला मुभा असल्याचा परिणामही जाणवत असल्याचे दिसून येत आहे. तर हमीभाव केंदापेक्षा बाहे ...

हळूहळू वाढतेय कामांची गती - Marathi News |  Gradually increasing work speed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळूहळू वाढतेय कामांची गती

मग्रारोहयोतूनच समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ कलमी कार्यक्रमात कामे मंजूर होवून तशीच पडून होती. आता काही कामे पूर्ण झाली असली तरीही कामे सुरू होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. ...

मोटार दुरुस्तीसाठी गेलेल्या तरुणाचा कयाधू नदीपात्रात बुडून मृत्यू   - Marathi News | youth dead Due to the drowning in kayadhu river; who went to repair the motor | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोटार दुरुस्तीसाठी गेलेल्या तरुणाचा कयाधू नदीपात्रात बुडून मृत्यू  

पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी (26 ) असे मृत तरुणाचे नाव असून तो शेवाळा येथीलच रहिवासी होता.  ...

कोट्यवधींची विकास कामे - Marathi News |  Development works of billions | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कोट्यवधींची विकास कामे

मागील चार वर्षांच्या काळात मतदारसंघात विविध कामांसाठी जवळपास दोन हजार कोटींचा निधी भाजप सरकारने उपलब्ध करून दिला असून रस्ते, सिंचन, ग्रामीण सोयीसुविधा उभाल्या जात असल्याचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला - Marathi News |  Randukar Farmer Attack | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला

तालुक्यातील चिंचखेडा येथील शेतकºयावर रानडुकराने अचानक हल्ला केल्याने सदरील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.१४ नोव्हेंबर रोजी हळदीच्या पिकाला पाणी देत असताना ही घटना घडली. ...

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्या - राधाकृष्ण विखे पाटील  - Marathi News | Farmer suicides due to wrong policies of the government - Radhakrishna Vikhe Patil | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्या - राधाकृष्ण विखे पाटील 

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ...

जि.प.त सत्ताधाऱ्यांसमोरच पेच - Marathi News |  Zee's power cuts in front of power | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जि.प.त सत्ताधाऱ्यांसमोरच पेच

जिल्हा परिषदेत आधीच पार मंत्री स्तरावरून वाढत चाललेल्या हस्तक्षेपामुळे सदस्य मंडळी जर्जर आहे. त्यातच काही ठिकाणी अनावश्यक वाद वाढत चालल्याने भविष्यात सत्तेत राहून एकमेकांची कोंडी करण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...