"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
हिंगोली, मराठी बातम्या FOLLOW Hingoli, Latest Marathi News
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दूय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९ दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हिंगोली मुख्यालयातील १४ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. ...
कारमालकाने याची कबुली दिली असून सध्या तो ५ दिवस पोलीस कोठडीत आहे. ...
याप्रकरणी पिडीत बालकाच्या मातेने गुन्हा दाखल केला आहे ...
भाजपकडून इच्छुकांना अजूनही हा मतदारसंघ श्रेष्ठी सोडवून घेतील, असे वाटत आहे. ...
तालुक्यातील आमला येथील एका घरास आग लागून घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना १४ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने गॅसच्या टाकीने पेट घेतला नाही, त्यामुळे पुढील अनर्थ टळला अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ देत होते. ...
शिवसेना आपला गड असलेला हिंगोली मतदार संघ भाजपला देणार का, दिल्यास त्या बदल्यात काय घेणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. ...
मराठवाडा-विदर्भ सीमेवर पैनगंगा नदीतून होणाऱ्या अवैध वाळू तस्करीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळ अधिकाºयास झालेल्या धक्काबुक्कीचा प्रकार सध्या चर्चेत आला आहे. आपल्या हद्दीत वारेमाप अवैध उपसा होत असताना ही मंडळी दुसऱ्यांच्या हद्दीतील कारभार नेटका करा ...
हिंगोलीतील खटकाळी येथील रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या कामाची निविदा निघाल्याने नजीकच्या काळात या रस्त्यावरील वाहतुकीचा तिढा सुटणार आहे. ...