lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली पोलीस

हिंगोली पोलीस

Hingoli police, Latest Marathi News

मैत्रेयपाठोपाठ शुभकल्याणच्याही तक्रारी - Marathi News |  Complaint about maternal love | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मैत्रेयपाठोपाठ शुभकल्याणच्याही तक्रारी

‘मैत्रेय’ समुहात गुंतवणूक केलेले अनेकजण हिंगोली येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल करीत आहेत. मागील सहा दिवसांपासून गुंतवणूकदार हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात गर्दी करीत आहेत. ...

कौटुंबिक हिंसाचाराच्या जिल्ह्यात १२२५ घटना - Marathi News |  1225 incidents in the district of Family violence | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कौटुंबिक हिंसाचाराच्या जिल्ह्यात १२२५ घटना

जिल्ह्यात मागील बारा वर्षांत कौटुंबिक हिंसाचाराच्या १२२५ घटना घडल्या आहेत. न्यायालयात दाखल ३३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणात संरक्षण आदेश, मुलांचा ताबा, नुकसान भरपाई, निवास व अर्थसहाय्याचे आदेश दिले आहेत. ...

सेनगाव तहसीलमधून दोन टिप्पर पळविले - Marathi News | Two tips from Senegaon tahsil | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगाव तहसीलमधून दोन टिप्पर पळविले

येथील तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाने बुधवारी मध्यरात्री वाळू चोरी करणारे दोन टिप्पर पकडले होते. मात्र पथक पुढील कारवाईला जाताच तहसीलच्या आवारातून शिपायाला धक्काबुकी करुन दोन्ही वाहने दंडात्मक कारवाईच्या भीतीने पळविल्याचा प्रकार घडला आहे. ...

मटक्याच्या पैशातून ‘त्या’ युवकाचा खून - Marathi News |  The 'young' murder of the money from the money | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मटक्याच्या पैशातून ‘त्या’ युवकाचा खून

वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या खूनाचे रहस्य उलगडले असून मटक्याच्या पैशातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून करण्यात आल्या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशीराने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार ...

दारुबंदीसाठी महिला सरसावल्या - Marathi News |  Women have been prohibited for alcohol prohibition | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दारुबंदीसाठी महिला सरसावल्या

तालुक्यातील गोजेगाव येथे अवैध दारु विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ही अवैध दारुविक्री तत्काळ थांबवण्याची मागणी महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे. ...

‘त्या’ ट्रकमध्ये जनावरांची ३९.६ टन कातडी - Marathi News |  39.56 ton of animals in the 'truck' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘त्या’ ट्रकमध्ये जनावरांची ३९.६ टन कातडी

शहरालगतच्या गारमाळ परिसरातील बायपास मुख्य महामार्गावर पोलिसांना संशयास्पद ट्रक आढळून आला होता. हा ट्रक शनिवारी त्याब्यात घेऊन ठाण्यात उभा केला. ...

हिंगोलीत तलवारीच्या धाकावर जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर गुन्हा - Marathi News | Hingoli, crime against two people who tried to grab land on the sword | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत तलवारीच्या धाकावर जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर गुन्हा

तलवारीच्या धाकावर जमीन बळकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हिंगोलीत सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल  - Marathi News | In Hingoli committed suicide due to constant consternation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल 

वरूडगवळी येथील एका तरुणाने सततच्या त्रासाला कंटाळुन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. ...