लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

पुढचा गुढीपाडवा हिंदूराष्ट्रात, मनोज खाड्येंचे मत; कोल्हापुरात झाली हिंदू जनजागृती समितीची सभा - Marathi News | Next Gudhi Padwa in Hindu Rashtra says Manoj Khady, A meeting of Hindu Janajagruti Samiti was held in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुढचा गुढीपाडवा हिंदूराष्ट्रात, मनोज खाड्येंचे मत; कोल्हापुरात झाली हिंदू जनजागृती समितीची सभा

सभास्थळी क्रांतिकारकांची यशोगाथा आणि धर्माचरण यांचे महत्त्व सांगणारे क्रांतीकारक आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला बालसंस्कार कक्ष ...

'अल्लाह आणि ओम एकच...' अर्शद मदनीच्या वक्तव्यानंतर जमियत उलेमा-ए-हिंदच्या मंचावर मोठा गोंधळ - Marathi News | Maulana Arshad Madani's statement, said 'Allah and Om are one and the same...' in Jamiat Ulema-e-Hind program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अल्लाह आणि ओम एकच...' अर्शद मदनीच्या वक्तव्यानंतर जमियत उलेमा-ए-हिंदच्या मंचावर मोठा गोंधळ

'इस्लाम हा भारताचा मूळ धर्म नाही, येथील मूळ धर्म सनातन आहे. मौलाना मदनी फतव्याचा कारखाना.'- सुफी इस्लामिक बोर्ड ...

कट्टरतावाद्यांकडून मंदिरांवर हल्ले, मूर्तींची मोडतोड, आता बांगलादेशच्या गृहमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले हिंदू समाज... - Marathi News | Attacks on temples by fundamentalists, destruction of idols, now the big statement of the Home Minister of Bangladesh, said Hindu Samaj... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंदिरांवर हल्ले, मूर्तींची मोडतोड, आता बांगलादेशच्या गृहमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले हिंदू समाज..

Bangladesh : बांगलादेशमध्ये शनिवारी रात्री अज्ञात कट्टरतावादी हल्लेखोरांनी अनेक हिंदू मंदिरांवर हल्ला करून मूर्तींची मोडतोड केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा बांगलादेशमधील अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...

Hindu Temples, Bangladesh: संतापजनक! भारताच्या 'या' शेजारी देशात हिंदूंच्या १४ मंदिरांची तोडफोड, मूर्तींचीही विटंबना - Marathi News | Havoc in Bangladesh as Vandalism of 14 Hindu temples and desecration of idols of god in India neighboring country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संतापजनक! भारताच्या 'या' शेजारी देशात हिंदूंच्या १४ मंदिरांची तोडफोड, मूर्तींचीही विटंबना

हिंदू लोकांच्या मालमत्तेचेही केले नुकसान, पोलिसांकडून तपास सुरू ...

५० वर्षानंतरही अयोध्येतील राम मंदिर पाडले जाऊ शकते, तोगडियांनी सांगितलं 'कारण' - Marathi News | Ram temple in Ayodhya may be demolished even after 50 years, fears Pravin Togadia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० वर्षानंतरही अयोध्येतील राम मंदिर पाडले जाऊ शकते, तोगडियांनी सांगितलं 'कारण'

देशात जनसंख्येच्या असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, असे मत तोगडिया यांनी व्यक्त केले ...

मोहम्मद पैगंबर अन् येशू ख्रिस्तांचे पूर्वज सनातनी, शंकराचार्य स्वामींचा दावा - Marathi News | Sanatani, Sanatani, Shankaracharya Swami's claim, the ancestor of Prophet Muhammad and Yethu Christ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहम्मद पैगंबर अन् येशू ख्रिस्तांचे पूर्वज सनातनी, शंकराचार्य स्वामींचा दावा

भुवनेश्वरमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमासाठी शंकराचार्य आले होते, त्यावेळी बोलताा त्यांनी हे सतानत धर्माची महती सांगताना वरील विधान केले. ...

धर्मांतरासाठी आस्थेशी खेळू नका!, योगी आदित्यनाथ यांचा इशारा - Marathi News | Don't play with zeal for conversion!, warns Yogi Adityanath | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धर्मांतरासाठी आस्थेशी खेळू नका!, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

Yogi Adityanath : ...

Ramcharitmanas Row: रामचरितमानसच्या प्रती जाळल्या; बागेश्वर सरकारचं हिंदूंना थेट आवाहन, म्हणाले...  - Marathi News | Ramcharitmanas Row Burned copies of Ramcharitmanas Bageshwar sarakar direct appeal to Hindus know what he said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामचरितमानसच्या प्रती जाळल्या; बागेश्वर सरकारचं हिंदूंना थेट आवाहन, म्हणाले...

Ramcharitmanas Bageshwar Sarkar : रामचरितमानसवरून सुरू झालेल्या वादावर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, हा संपूर्ण प्रकार हिंदूंमध्ये आपसात संघर्ष निर्माण व्हावा यासाठी सुरू आहे. ...