लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

पुणे-बेंगळूर महामार्गावरील उड्डाणपुलाला पडली भेग, सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक वळविली सर्व्हिस मार्गाने  - Marathi News | Flyover on the Pune-Bangalore highway collapsed, traffic due to security | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बेंगळूर महामार्गावरील उड्डाणपुलाला पडली भेग, सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक वळविली सर्व्हिस मार्गाने 

येथील पुणे-बेंगळूर महामार्गावरील शिवराज चौकातील उड्डाणपुलाला बुधवारी सायंकाळी अचानक भेग पडल्याने मोठी खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी उड्डाणपुलावरून वाहतूक बंद करून सेवा रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली. ...

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक!  - Marathi News | Aurangabad-Nagpur highway car-truck accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :औरंगाबाद-नागपूर महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक! 

किन्हीराजा (वाशिम): औरंगाबाद-नागपूर महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने ट्रकला मागून धडक दिली. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली. ...

अकोला-अमरावती महामार्गावर भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक, ३ ठार - Marathi News | On the Akola-Amravali highway, truck crash motarcycle accident | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-अमरावती महामार्गावर भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक, ३ ठार

अकोला : अकोल्याहून मुर्तीजापूरकडे जात असलेल्या भरधाव टिप्परने अकोल्याच्या दिशेने येत असलेल्या दोन दुचाकींना जारेदार धडक दिली. अकोला एमआयडीसी परिसरातील अप्पु पुतळ्याजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास लेल्या या अपघातात एका दुचाकीवरी दोन जण जागीच ठार झाले. ...

अकोला-अमरावती महामार्गावर टँकरने कारला चिरडले; दोन ठार, तीन जखमी - Marathi News | Akola-Amravati highway,Truck collides with car | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-अमरावती महामार्गावर टँकरने कारला चिरडले; दोन ठार, तीन जखमी

अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून नागपूरकडे जाणाºया कारला विरुद्ध दिशेने येणाºया पेट्रोलच्या टँकरने धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाले. ...

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त मृत/जखमींना नुकसानभरपाई जाहीर करा; शिवसेना आमदार आक्रमक - Marathi News | Announce compensation to the casualties / casualties on Mumbai-Goa highway; Shivsena MLA aggressor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त मृत/जखमींना नुकसानभरपाई जाहीर करा; शिवसेना आमदार आक्रमक

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उदघाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. राज्य सरकारने अपघातग्रस्त मृत व जखमींना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज ...

रत्नागिरी : सागरी मार्ग दुपदरीकरण आराखडाही रडतखडत, महामार्ग केंद्र सरकारकडे, रेवस-आरोंदा अंतर ५७० किलोमीटरचे - Marathi News |  Ratnagiri: Marine route duplication plan rolling, highway to central government, Reverse-Aronda distance 570 km | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सागरी मार्ग दुपदरीकरण आराखडाही रडतखडत, महामार्ग केंद्र सरकारकडे, रेवस-आरोंदा अंतर ५७० किलोमीटरचे

रायगड जिल्ह्यातील रेवस येथून सुरू होऊन रत्नागिरीच्या सागरी किनाऱ्यावरून थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आरोंदापर्यंत जाणाऱ्या ५७० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गाचे काम अद्यापही रखडले आहे. ...

अमरावती-चिखली महामार्गाचे चौपदरीकरण सुरू; पुलांचा पत्ता नाही!    - Marathi News | Four-laning of Amravati-Chikhali highway started; Not the bridge's address! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमरावती-चिखली महामार्गाचे चौपदरीकरण सुरू; पुलांचा पत्ता नाही!   

अकोला : अनेक दिवसांपासून रखडलेले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अमरावती-चिखली या १९४ किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम अखेर सुरू झाले असले तरी, मार्गातील मोठे पूल आणि रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्मितीला प्रारंभही   करण्यात आला नसल्यान ...

महामार्ग चौपदरीकरण पूर्ण करण्यासाठी मे २0१९ पर्यंत मुदत - Marathi News | Termination till May 2019 to complete the highway four-lane | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महामार्ग चौपदरीकरण पूर्ण करण्यासाठी मे २0१९ पर्यंत मुदत

खामगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयटीएनएलची उपकंपनी असलेल्या अमरावती  चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेडदरम्यान ८ सप्टेंबर २0१५ रोजी करार करण्यात आला. त्यानुसार  कंत्राटदार कंपनीस मे २0१९ पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे. ...