कुरकुंभ (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गावर असणा-या भराव पुलाला सध्या अनधिकृत फ्लेक्सचा विळखा बसला असून, या फ्लेक्सचा त्रास महामार्गावरील वाहनांनादेखील होऊ लागला आहे. चुकीच्या पद्धतीने बांधलेले फ्लेक्स जोराच्या वा-याने खालच्या बाजूने उलटून बांध ...
केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने सोलापूर जिल्ह्यातील राजमार्ग क्ऱ ९६५ चे कि.मी.५९ ते ११७ पर्यंत प्रस्तावित मार्गावरील संपादित करण्यात येणाºया बांधीव अथवा मोकळ्या जमिनीबाबत अधिसूचना काढल्याने या रस्त्याला हरकत घेण्यासाठी माळशिरस त ...
चिखली: शेतकर्यांच्या जमिनी कुठलीही सूचना न देता व जमीन अधिग्रहणाची कार्यवाही न राबविता चालविली असल्याचा आरोप करीत या मार्गावरील शेतकर्यांनी आधी जमिनीचा योग्य मोबदला द्या, नंतरच रस्त्याचे काम सुरू करा, अशी भूमिका घेत आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृ ...
नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असताना शासन संपादित जमिनीचा योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप करीत संतप्त शेतकर्यांनी रविवार, २८ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या नांदुरा बायपासचे काम बंद पाडले. प्रत्येक शेतकर्याची ...
बुलडाणा : अजिंठा-बुलडाणा-खामगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान पैनगंगा नदीच्या खोलीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गी लावला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज पैनगंगा नदी व इतर लगतच्य ...
जिल्ह्यातून जाणाºया पाच महामार्गांसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी महसूल यंत्रणेला सहकार्य करावे, असे आदेश अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सोमवारी सर्व शासकीय विभागांना दिले. ...
किन्हीराजा (वाशिम): कांदा घेवून भरधाव वेगात जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.२० सी.टी. ७०९०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला. ही घटना येथून जवळच असलेल्या नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल किन्हीनजिक १३ जानेवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमा ...