नांदुरा: सन २0११-१२ मध्ये सुरू झालेली भूमी अभिलेख कार्यालयाची मोजणी व संयुक्त मोजणी अहवाल तयार होऊन आता तब्बल पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही काही ठिकाणच्या संयुक्त मोजणी अहवालातील गोंधळामुळे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. शेतकर ...
चिखली : शहराला १२ ते १४ दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना चिखली ते मेहकर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणार्या ठेकेदाराने शहर पाणी पुरवठय़ाच्या चिखली ते पेनटाकळी मार्गावरील मुख्य जलवाहिनीवरून दिवसा-ढवळय़ा पाण्याची चोरी करण्याचा महाप्रताप केला. शहराला पु ...
वाहन चोरीच्या घटनांना आळा बसविणे, भरधाव वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, फॅन्सी नंबर प्लेट्सला लगाम लावणे आदी गैरकायदेशीर बाबींवर अंकुश लावण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने देशभरातील सर्व प्रकारच्या वाहनांवर लेझर कोटेडयुक्त सुरक्षित नं ...
या अपघातात पवार यासही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. रितेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पवारविरुध्द अपघातास कारणीभूत ठरुन दुचाकीस्वाराच्या मरणास व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्या ...
सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या उर्वरित निविदा मंजूर होऊन दोन कंत्राटदारांना काम देण्याचे बुधवारी निश्चित झाले आहे. औरंगाबाद ते करोडीपर्यंतचे काम दिलीप बिल्डकॉनला तर करोडी ते भामरवाडीपर्यंतचे काम एल अॅण्ड टी या कंपनीला देण्यात ...