वर्तमान व भविष्यातील गरज हेरून सर्व सुविधायुक्त सरकारी रुग्णालये उभारण्याची वेळ आली आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढे यावे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी शुक्रवारी सांगितले. ...
खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधा व उपचार दर महागडे आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेले रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेता खासगी रुग्णालयांमध्येही सरकारी दराने उपचार उपलब्ध होणे आवश्यक आहे, अशी भूमिका मुंबई उ ...
गणेशपेठ येथील गोदरेज आनंदन टाऊनशिपमधील अस्वच्छतेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने महानगरपालिका आयुक्त व गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यांमध्ये उत्तर सादर ...