लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

सरकारने सीटी स्कॅनकरिता ठरवलेल्या दरांना आव्हान : हायकोर्टात याचिका - Marathi News | Challenges Government Rates for CT Scans: Petition in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारने सीटी स्कॅनकरिता ठरवलेल्या दरांना आव्हान : हायकोर्टात याचिका

राज्य सरकारने सीटी स्कॅनकरिता ठरवून दिलेल्या दरांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेशाविरुद्ध इंडियन रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमॅजीन असोसिएशनच्या नागपूर शाखेने रिट याचिका दाखल केली आहे. ...

मेट्रोने झिरो माईलची देखभाल करावी : हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Metro should maintain zero mile: High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोने झिरो माईलची देखभाल करावी : हायकोर्टाचा आदेश

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या झिरो माईल स्मारकाची मेट्रो रेल्वेने पुढील आदेशापर्यंत देखभाल करावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले. ...

हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संवर्धनासाठी नियम निश्चित केले का? - Marathi News | Have rules been laid down for the conservation of Heritage Kasturchand Park? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संवर्धनासाठी नियम निश्चित केले का?

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष नियम तयार केले का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली. ...

देवेंद्र फडणवीस यांनी केलं कंगनाचं कौतुक | Devendra Fadnavis On Kangana Ranaut | Maharashtra News - Marathi News | Devendra Fadnavis praised Kangana Devendra Fadnavis On Kangana Ranaut | Maharashtra News | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :देवेंद्र फडणवीस यांनी केलं कंगनाचं कौतुक | Devendra Fadnavis On Kangana Ranaut | Maharashtra News

...

नि:शुल्क कोरोना उपचारावर भूमिका सांगा; उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Explain the role of free corona therapy; High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नि:शुल्क कोरोना उपचारावर भूमिका सांगा; उच्च न्यायालयाचा आदेश

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांना नि:शुल्क उपचार उपलब्ध करून देण्यावर खासगी रुग्णालयांनी भूमिका मांडावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...

कंगनाच्या विधानाशी सहमत नाही, पण ही बोलण्याची पद्धत आहे का?; हायकोर्टाने संजय राऊतांना सुनावलं - Marathi News | HC to Sanjay Raut over demolition of Kangana Ranaut's office: Is this the way to react? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या विधानाशी सहमत नाही, पण ही बोलण्याची पद्धत आहे का?; हायकोर्टाने संजय राऊतांना सुनावलं

कंगनाने शौचालयाचे खोलीत रुपांतर केले. त्यात काय चूक आहे आणि बेकायदेशीर बांधकाम कसे केले गेले? आणि जे बदल केले त्याला नियमित केले जाऊ शकत होते, असं कंगनाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. या प्रकरणाची सुनावणी आता ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ...

कोरोना सुविधेसाठी रोटरीने दिले दीड कोटी रुपये : हायकोर्टात माहिती - Marathi News | Rotary pays Rs 1.5 crore for Corona facility: Information in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना सुविधेसाठी रोटरीने दिले दीड कोटी रुपये : हायकोर्टात माहिती

नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी १५० खाटांची व्यवस्था करण्याकरिता रोटरी इंटरनॅशनल क्लबने रोटरी क्लब नागपूरला दीड कोटी रुपये दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला मंगळवारी ही माहिती देण्यात आली. ...

महिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का? - Marathi News | Isn't the government responsible for compensating the woman's family? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी सरकारची नाही का?

जळगाव महिला मृत्युप्रकरण : उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल ...