लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

मास्क न वापरल्यास कोरोना सेंटरमध्ये सेवा करण्याची शिक्षा द्या; कोर्टाने लढवली शक्कल - Marathi News | gujarat high court said penalty not enough, get such people to work for 5 to 6 Hours In covid Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मास्क न वापरल्यास कोरोना सेंटरमध्ये सेवा करण्याची शिक्षा द्या; कोर्टाने लढवली शक्कल

मास्क न वापरणाऱ्यांवर केवळ दंड आकारणं आता पुरेसं नाही. मास्क न वापरणाऱ्यांकडून कोरोना सेंटरमध्ये सेवा करवून घेण्यासाठी सरकारने एखाद्या संस्थेला जबाबदारी द्यावी, असं मत न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने व्यक्त केलं आहे. ...

आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करणार का?; हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | Will action be taken against anyone who tweets offensively ?; High Court questions Thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करणार का?; हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सवाल

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरुद्ध ट्विट : लोकशाहीमध्ये सरकारी कार्यालयांना लोकांकडून टीका सहन करावी लागेल, असे निरीक्षण न्यायालयाने नाेंदवले. ...

गर्दीच्या वेळी वकिलांसाठी लाेकल प्रवास परवानगीचा निर्णय लवकरच; पुढील सुनावणी ९ डिसेंबरला - Marathi News | The decision to allow local travel for lawyers during rush hour is imminent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दीच्या वेळी वकिलांसाठी लाेकल प्रवास परवानगीचा निर्णय लवकरच; पुढील सुनावणी ९ डिसेंबरला

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती ...

न्यायालयांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबत पुनर्विचार करावा; वकिलांचे मुख्य न्यायाधीशांना पत्र - Marathi News | Reconsider the commencement of the actual functioning of the courts; Letters of Advocates to the Chief Justice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबत पुनर्विचार करावा; वकिलांचे मुख्य न्यायाधीशांना पत्र

एक पाऊल पुढे, दोन पावले मागे, दिल्ली उच्च न्यायालयानेही प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले नाही, असेही पत्राद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले. ...

coronavirus: मास्क न वापरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावा, हायकोर्टाचे सक्त आदेश - Marathi News | coronavirus: High court orders those who do not wear masks to be on duty at Covid-19 Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: मास्क न वापरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावा, हायकोर्टाचे सक्त आदेश

coronavirus News : जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही तोपर्यंत मास्क हाच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे सरकारकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र अनेकजणांवर सरकारच्या या आवाहनाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही ...

कंगना रणौत प्रकरण: महापालिकेची कारवाई बेकायदेशीर कशी?, हे मी शोधतोय; राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | I am looking into how the action taken by bmc is illegal; said shivsena leader sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना रणौत प्रकरण: महापालिकेची कारवाई बेकायदेशीर कशी?, हे मी शोधतोय; राऊतांची प्रतिक्रिया

कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई अवैध असून महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. ...

पीडिताच्या कुटुंबीयांना मध्यस्थी करण्यास हायकोर्टाची परवानगी - Marathi News | Permission of the High Court to mediate the victim's family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीडिताच्या कुटुंबीयांना मध्यस्थी करण्यास हायकोर्टाची परवानगी

२९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक लोक जखमी झाले. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये निसार अहमद बिलाल यांचा मुलगाही होता. ...

हायकोर्टाने 'ड्राय डे'ची व्याप्ती मर्यादित केली - Marathi News | The High Court limited the scope of 'dry day' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाने 'ड्राय डे'ची व्याप्ती मर्यादित केली

'dry day' scope limited by High Court शिक्षक व पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमुळे विविध जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ''''ड्राय डे''''च्या आदेशाची व्याप्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मर्यादित केली. ...