लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

"शिवलिंगावरील विंचू..."; थरूर यांच्या त्या वक्तव्यावरून HC नं फटकारलं, म्हणाले - पंतप्रधानांची बदनामी झाली आहे - Marathi News | Scorpion on Shivalinga The HC reprimanded Tharoor's statement, saying the Prime Minister Narendra modi has been defamed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शिवलिंगावरील विंचू..."; थरूर यांच्या त्या वक्तव्यावरून HC नं फटकारलं, म्हणाले - पंतप्रधानांची बदनामी झाली आहे

न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदीरत्ता यांनी मानहानीच्या कारवाईला आव्हान देणारी थरूर यांची याचिका फेटाळून लावली... ...

राजकीय पक्ष देशात किंवा राज्यात 'बंद' पुकारू शकतात का?; जाणून घ्या कोर्टाचे आदेश - Marathi News | Can political parties call a 'bandh' in a country or state?; Know the Supreme court and High Court orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्ष देशात किंवा राज्यात 'बंद' पुकारू शकतात का?; जाणून घ्या कोर्टाचे आदेश

अनेकदा देशात किंवा राज्यात राजकीय पक्षांकडून बंदचं आवाहन केले जाते. या बंदमुळे बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यामुळे बंदबाबत देशभरातील विविध कोर्टांनी वेळोवेळी काय आदेश दिलेत हे जाणून घ्या. ...

लोकल अपघातांत २० वर्षांत २३ हजार प्रवाशांचा मृत्यू; पश्चिम रेल्वेची उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | in mumbai about 23 thousand passengers died in local accidents in 20 years information of western railway in high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल अपघातांत २० वर्षांत २३ हजार प्रवाशांचा मृत्यू; पश्चिम रेल्वेची उच्च न्यायालयात माहिती

मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी लोकल मार्गावर गेल्या २० वर्षांत २३ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ...

पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट; "मला अपात्र ठरवण्याचा अधिकार UPSC ला नाही" - Marathi News | New twist in Pooja Khedkar case; "UPSC has no right to cancel my candidature" - Pooja Khedkar Affidavit in Delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट; "मला अपात्र ठरवण्याचा अधिकार UPSC ला नाही"

मी कुठलीही चुकीची माहिती किंवा फसवणूक केली नाही, माझी कागदपत्रे खरी असं पूजा खेडकरनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. ...

राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | 107 crores as a reserve from margin loans of these five factories in the state, ordered by the High Court | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील या पाच कारखान्यांच्या मार्जिन लोनमधून १०७ कोटी राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Loan for Sugar Factories in Maharashtra राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून मार्जिन लोन योजनेअंतर्गत राज्य शासनास पाच साखर कारखान्यांसाठी ५९४.७६ कोटी प्राप्त झाले आहेत. ...

मोठी बातमी: बलात्कार रोखण्यासाठी हत्या हा गुन्हा नाही; पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला दिलासा - Marathi News | Big news Murder to prevent sexual harassment is not a crime decison by high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: बलात्कार रोखण्यासाठी हत्या हा गुन्हा नाही; पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला दिलासा

हायकोर्टाकडून गुन्हा रद्द. ...

करीना कपूरने हायकोर्टाच्या नोटीसला दिलं उत्तर, पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी; नक्की प्रकरण काय? - Marathi News | Kareena Kapoor replied to the Madhya Pradesh High Court s notice her pregnancy bible controbersy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूरने हायकोर्टाच्या नोटीसला दिलं उत्तर, पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी; नक्की प्रकरण काय?

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिला नोटीस मिळाली होती.  ...

राज्यात २२ साखर कारखान्यांच्या थकहमीला उच्च न्यायालयाची अखेर स्थगिती - Marathi News | The High Court has finally stayed the loan for of 22 sugar factories in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात २२ साखर कारखान्यांच्या थकहमीला उच्च न्यायालयाची अखेर स्थगिती

राष्ट्रीय सहकार प्राधिकरणाकडून सहकारी साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या मार्जिन मनी लोनपासून विरोधकांच्या साखर कारखान्यांना वंचित ठेवल्याचे निरीक्षण नोंदवत हमी दिलेल्या २२८२.१६ कोटी पैकी १७४६.२४ कोटी थकहमीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ...