लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

घोसाळकर हत्या तपास सीबीआयकडे, पोलिस तपासात त्रुटी : उच्च न्यायालय - Marathi News | Ghosalkar murder probe to CBI, police probe flawed: HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोसाळकर हत्या तपास सीबीआयकडे, पोलिस तपासात त्रुटी : उच्च न्यायालय

Abhishek Ghosalkar News: उद्धव ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासात त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने हा तपास शुक्रवारी सीबीआयकडे वर्ग केला.  ...

बोरिवली-विरार अतिरिक्त मार्गिकेचा मार्ग मोकळा; खारफुटीची झाडे तोडण्यास हायकोर्टाची परवानगी - Marathi News | in mumbai clear the way for borivali to virar additional route high court permission to cut 2612 mangrove trees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवली-विरार अतिरिक्त मार्गिकेचा मार्ग मोकळा; खारफुटीची झाडे तोडण्यास हायकोर्टाची परवानगी

बोरिवली ते विरारदरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

"पोलिसांच्या तपासातील त्रुटी दखलपात्र"; कोर्टाच्या आदेशानंतर अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण CBI कडे - Marathi News | Investigation of Abhishek Ghosalkar murder case to CBI HC seizes Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पोलिसांच्या तपासातील त्रुटी दखलपात्र"; कोर्टाच्या आदेशानंतर अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण CBI कडे

मुंबई हायकोर्टाने अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे. ...

आम्ही सरकारला सांगून विकिपीडिया बंद करायला लावू; हायकोर्टाची तीव्र नाराजी, कारण काय..? - Marathi News | Delhi High Court on Wikipedia : We will ask the government to shut down Wikipedia; High court's strong displeasure, what is the reason..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही सरकारला सांगून विकिपीडिया बंद करायला लावू; हायकोर्टाची तीव्र नाराजी, कारण काय..?

Delhi High Court on Wikipedia : दिल्ली उच्च न्यायालयाने विकिपीडियाला अवमानाची नोटीस बजावली आहे. ...

‘पीओपी’बाबत काय ते ठरवा; अंमलबजावणीबाबत मूर्तिकारांची सरकारला विचारणा - Marathi News | in mumbai decide what about pop sculptors request to govt regarding implementation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पीओपी’बाबत काय ते ठरवा; अंमलबजावणीबाबत मूर्तिकारांची सरकारला विचारणा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडे पीओपीची गणेशमूर्ती नको, असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकांना दिल्यानंतर त्यांची अंमलबजावणी कधीपासून होणार, मंडळांमध्ये संभ्रम आहे. ...

पत्नी मानसिक आजारी असल्याचं आधी सिद्ध करावं लागेल, तरच मिळेल घटस्फोट - न्यायालय - Marathi News | Divorce can be granted only if the wife has to be proved to be mentally ill - Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी मानसिक आजारी असल्याचं आधी सिद्ध करावं लागेल, तरच मिळेल घटस्फोट - न्यायालय

Allahabad High Court : याचिकाकर्त्याला आधी पत्नीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सिद्ध करावे लागेल, त्यानंतरच त्याला घटस्फोट मिळेल, असे न्यायालयाने सांगितले. ...

‘पीओपी’ला बंदी; मूर्ती बाजारात उपलब्ध, नेमकी मूर्ती बसवायची काेणती? नागरिकांमध्ये संभ्रम - Marathi News | Ban on POP Idols available in the market exactly which idol to install Confusion among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीओपी’ला बंदी; मूर्ती बाजारात उपलब्ध, नेमकी मूर्ती बसवायची काेणती? नागरिकांमध्ये संभ्रम

पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात आलेली नाही; पण सार्वजनिक मंडपामध्ये पीओपीची मूर्ती बसवू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत ...

विशाळगडावरील अतिक्रमण हटविणे आवश्यक, पुरातत्त्व विभागाचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र - Marathi News | Removal of encroachments on Vishalgad required, Archeology Department's affidavit in High Court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विशाळगडावरील अतिक्रमण हटविणे आवश्यक, पुरातत्त्व विभागाचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

मुंबई : विशाळ गडाला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि लोकांच्या भावनाही गडाशी जोडल्या आहेत. विशाळगडाचा संरक्षित भाग हा वन विभागाच्या ... ...