काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Healthy Diet Plan, मराठी बातम्या FOLLOW Healthy diet plan, Latest Marathi News आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
वजन कमी करण्यासाठी जेवणाला मील रिप्लेसमेण्टचा पर्याय? मील रिप्लेसमेण्टचे होतात 5 परिणाम; वजन कमी होण्याऐवजी वाढण्याचाच धोका ...
Diet Tips :शारीरिक कामे आणि मानसिक ताण यांमुळे आपल्याला फार थकून जायला होते. पण शरीरातील ताकद चांगले ठेवायची असेल तर आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. ...
पाहूया शरीराला प्रोटीन्स मिळण्यासाठी आपण आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करु शकतो. ...
वजन कमी करण्याचा उन्हाळ्यातला गारेगार उपाय; नाश्त्याला सातूचं पीठ खाल्ल्यानं होतात 5 फायदे. घरच्याघरी सातूचं पीठ करण्याच्या दोन पध्दती ...
निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. 2 खजूर रोज खाल्ल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात, गंभीर आजारांचा धोका कमी होतो. ...
शरीराल थंडावा देणारा आहारातला उपाय; उन्हाळ्यात 4 प्रकारच्या डाळी खाल्ल्याने मिळतो पोटाला आराम आणि पचनाला चालना ...
नो ब्रेड सॅण्डविच चविष्ट तर लागतंच सोबत ते पौष्टिकही असतं. लेट्यूस, सफरचंद आणि सिमला मिरचीचा वापर करत ब्रेडशिवाय सॅण्डविच खाण्याची आपली इच्छा पूर्ण होवू शकते. ...
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्ही हात धुवून मागे लागला असलात तरी खालील ४ चुका अजिबात करु नका नाहीतर तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. ...