लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट - Marathi News | health tips who report on salt cause of death know side effects and daily intake | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

मीठ नसलेलं अन्न चविष्ट लागत नाही. यामध्ये असलेले सोडियम शरीरासाठी आवश्यक असते, मात्र त्याचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचे घातक दुष्परिणाम होऊ शकतात. आरोग्य तज्ञ जास्त मीठ न खाण्याचा सल्ला देतात. ...

पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही; पारा चढला अन् उकाडा वाढला, यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद - Marathi News | The people of Pune are also very happy The mercury rose and the temperature increased, the highest temperature recorded this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही; पारा चढला अन् उकाडा वाढला, यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद

पुण्यात पुढील ३ दिवसांत तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे ...

फळांचा राजा सामान्यांच्या आवाक्यात; आंब्याच्या दरात घसरण, चव चाखायला तयार व्हा...! - Marathi News | The king of fruits within the reach of the common man Mango price drop get ready to taste...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फळांचा राजा सामान्यांच्या आवाक्यात; आंब्याच्या दरात घसरण, चव चाखायला तयार व्हा...!

हापूसचे दर डझनामागे ३०० ते ५०० रुपयांनी, तर पायरीचे दर डझनामागे २०० ते ३०० रुपयांनी उतरले आहेत ...

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट - Marathi News | Rain forecast in state due to low pressure area Heat wave in Konkan for next 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज ...

रोज खा व्हिटॅमिन ई असलेले ४ पदार्थ; हाडं- केस आणि त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो-आरोग्यही सुधारेल.. - Marathi News | 4 Vitamin E Rich Foods And Its Amazing Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज खा व्हिटॅमिन ई असलेले ४ पदार्थ; हाडं- केस आणि त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो-आरोग्यही सुधारेल..

4 Vitamin E Rich Foods And Its Amazing Benefits : कशात असते ई जीवनसत्त्व? कोणते पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला फायदा मिळतो? ...

राज्यात २२ दिवसांत उष्माघाताचे १४३ रुग्ण; संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घ्या... - Marathi News | 143 heatstroke patients in the state in 22 days Be careful considering the potential risks... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात २२ दिवसांत उष्माघाताचे १४३ रुग्ण; संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घ्या...

सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसून संभाव्य धाेका विचारात घेऊन काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन ...

वासेऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ऑक्सिजनवर ! - Marathi News | Primary health center in Wasera is in worst condition | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वासेऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ऑक्सिजनवर !

Chandrapur : कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आणि औषधींचा तुटवडा असल्याने रुग्णांची गैरसोय ...

प्रचारसभेत नितीन गडकरींनाही आली भोवळ, उन्हात घराबाहेर जाताना प्या २ गोष्टी, उष्माघाताचा धोका टाळा - Marathi News | Summer Health Tips : Consume These 2 Homemade Drinks Before Leaving Home in Summer To Prevent Heat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रचारसभेत नितीन गडकरींनाही आली भोवळ, उन्हात घराबाहेर जाताना प्या २ गोष्टी, उष्माघाताचा धोका टाळा

Summer Health Tips : रॅलीदरम्यान त्यांना उन्हामुळे अस्वस्थ वाटत होतं. बेशुद्ध होणं टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. ...