मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Health, Latest Marathi News
Summer Health Tips : रॅलीदरम्यान त्यांना उन्हामुळे अस्वस्थ वाटत होतं. बेशुद्ध होणं टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. ...
ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ढासळली : वैद्यकीय अधिकाऱ्यावर उपासमारीची वेळ ...
निसर्गाच्या पुन्हा पुन्हा संपर्कात आल्याने तीन वेगवेगळ्या इंडीकेटर्सना फायदा मिळतो. ...
Eating cucumber right way: जास्तीत जास्त लोक याचं चुकीच्या पद्धतीने सेवन करतात. आज आम्ही तुम्हाला काकडी खाण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. ...
वाढत्या उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारेने अंग चिपचिपत आहे. दुपारचे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील कामाच्या वेळेत बदल केल्याचे चित्र शिवारात दिसत आहे. ...
शेवग्याच्या बिया व पानाची पावडरचा उपयोग करून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. जसे की, पावडरचा उपयोग बेकरी पदार्थांमध्ये केला जातो. पावडरचा काही (२०-४०%) प्रमाणात उपयोग करून बिस्कीट, कुकीज, केक, चॉकलेट मूल्यवर्धित पदार्थ तयार केले जातात. ...
Lassi Vs Chaas: जेव्हा या दोनपैकी एकाच्या निवडीचा प्रश्न येतो तेव्हा लोक कन्फ्यूज होतात. पण अशावेळी आम्ही तुम्हाला या दोन्हींचे फायदे सांगणार आहोत. ...
10-year-old girl dies after eating her birthday cake : केक गोड लागत असला तरी कधीकधी त्यानं तब्येतीलाही धोका होऊ शकतो ...