लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

एक हजार बालकांमागे १० बालकांना जन्मताच हृदयाच्या आजाराची समस्या - Marathi News | 10 out of 1,000 babies have heart problems at birth | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एक हजार बालकांमागे १० बालकांना जन्मताच हृदयाच्या आजाराची समस्या

विविध कॅम्पच्या माध्यमातून तीन वर्षात ७८७ पेक्षा अधिक बालकांच्या हृदयाची तपासणी ...

Pune Rain: पुण्यात धो धो नाही, पण चांगल्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Pune Rain There is no rain in Pune but there is a chance of heavy rain Met department forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात धो धो नाही, पण चांगल्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

देशाच्या मध्यावर असलेल्या मॉन्सूनची आस त्याच्या सरासरी जागेपासून दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही, तोपर्यंत धो धो पाऊस पडणार नाही ...

गणेशोत्सवातील DJ, लेझर शो यांना आवर घाला; पुढे विधानसभा हे लक्षात ठेवा, पुण्यातून सरकारला इशारा - Marathi News | closed dj and laser show at pune ganeshotsav Next Vidhan Sabha remember this warning to the government from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवातील DJ, लेझर शो यांना आवर घाला; पुढे विधानसभा हे लक्षात ठेवा, पुण्यातून सरकारला इशारा

मुठभर गणेश मंडळांना खुश ठेवण्यासाठी २ वर्षांपूर्वी बंधनमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय घेतल्याने समस्त पुणेकर ट्राफिक आणि ध्वनी प्रदूषणामुळे अक्षरशः हैराण झाले आहेत ...

थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय; सद्गुरू सांगतात वाढेल ताकद - Marathi News | Everyday consume a little bit of honey in warm water and see magic | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय; सद्गुरू सांगतात वाढेल ताकद

Everyday consume a little bit of honey in warm water and see magic : मध खाल्ल्याने वजन कमी होते, शिवाय थकवा देखील दूर होतो ...

आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका - Marathi News | 3 Tips to Keep Your Parents Safe during Monsoons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका

3 Tips to Keep Your Parents Safe during Monsoons : वय वाढल्यावर गंभीर आजारांचा धोका वाढेल, आपल्या आई वडिलांची काळजी घ्या.. ...

अचानक ब्लडप्रेशर वाढलं तर काय कराल? डॉक्टर सांगतात १ व्यायाम ६ सेकंद करा - Marathi News | Lower Your Blood Pressure With This Simple Exercise Told By Doctor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अचानक ब्लडप्रेशर वाढलं तर काय कराल? डॉक्टर सांगतात १ व्यायाम ६ सेकंद करा

Blood Pressure Control Tips : या समस्येकडे लक्ष दिले नाही तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची समस्या वाढते. ...

लॅपटॉप, मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे मानदुखीच्या तक्रारी; वेळीच उपचार घ्या अन्यथा... - Marathi News | Complaints of neck pain due to increased use of laptops, mobiles; Get treatment on time | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :लॅपटॉप, मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे मानदुखीच्या तक्रारी; वेळीच उपचार घ्या अन्यथा...

स्मार्टफोन आणि स्वस्त दरात इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे नागरिक मोबाइलच्या स्क्रीनमध्ये डोके खुपसून बसतात. ...

घशात वेदना असेल तर लसणाचं 'या' पद्धतीने करा सेवन, समस्या लगेच होईल दूर! - Marathi News | Amazing home remedies for throat pain and how to use it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :घशात वेदना असेल तर लसणाचं 'या' पद्धतीने करा सेवन, समस्या लगेच होईल दूर!

Throat pain remedies : पावसाळ्यात घशात वेदना किंवा खवखव अशाही समस्या होतात. या समस्या दूर करण्यासाठी एक बेस्ट घरगुती नॅचरल उपाय म्हणजे लसूण. ...