लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

ना लागवड, ना खत, ना मशागत कशा येतात एवढ्या पौष्टिक भाज्या - Marathi News | No planting, no fertilizer, no cultivation how come nutritious vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना लागवड, ना खत, ना मशागत कशा येतात एवढ्या पौष्टिक भाज्या

निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य, अत्यंत उपयोगी रसायने आढळतात. यात विविध औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे या हंगामी भाज्यांचे आवर्जून सेवन केले जाते. ...

केळी + दूध = आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हे का आहे बॅड कॉम्बिनेशन? - Marathi News | bad food combination consuming banana and milk is dangerous combination as per ayurveda | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :केळी + दूध = आरोग्यासाठी धोकादायक; आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हे का आहे बॅड कॉम्बिनेशन?

Banana And Milk : आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून केळी आणि दुधाचे मिश्रण हानिकारक का मानलं जातं? ते जाणून घेऊया... ...

Zika Virus: झिकामुळे सर्वच बाळांमध्ये धाेका हाेण्याची शक्यता नाही; स्त्रीराेगतज्ज्ञांची माहिती - Marathi News | Zika virus is not likely to cause seizures in all babies Gynecologist information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: झिकामुळे सर्वच बाळांमध्ये धाेका हाेण्याची शक्यता नाही; स्त्रीराेगतज्ज्ञांची माहिती

गर्भवतींनी घाबरून न जाता स्त्रीराेगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गर्भाची साेनाेग्राफी व इतर तपासणी करत राहावी ...

गेल्या ४४ वर्षांपासून करण जोहर 'या' गंभीर आजाराचा करतोय सामना, स्वत:च केला खुलासा - Marathi News | Karan Johar Suffering From Body Dysmorphia Know The Disease And How To Overcome Of It | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या ४४ वर्षांपासून करण जोहर 'या' गंभीर आजाराचा करतोय सामना, स्वत:च केला खुलासा

नुकतंच करण जोहरने तो एका दुर्मिळ आजाराचा सामना करत असल्याचा खुलासा केला आहे. ...

Vastu Tips: पावसाळा सुरू झाला, कापुर जाळा डेंग्यूचा धोका टाळा; सोबत मिळवा अनेक फायदे! - Marathi News | Vastu Tips: Monsoon has started, burn camphor; Avoid the risk of dengue and get the benefits of Vastu! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: पावसाळा सुरू झाला, कापुर जाळा डेंग्यूचा धोका टाळा; सोबत मिळवा अनेक फायदे!

Vastu Shastra: पावसाळ्यात कापुर जाळल्याने केवळ वास्तुचे रक्षणच नाही तर वैयक्तिक लाभदेखील होतात, कोणते ते जाणून घ्या! ...

'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता - Marathi News | ayushman bharat card with treatment up to rs 10 lakh will be free, government can announce in the budget | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता

जवळपास १२ कोटी कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. ...

साखर-मीठ किती आहे? कंपन्यांना पॅकेटवरच द्यावी लागणार माहिती, मोठ्या अक्षरात लिहिणं बंधनकारक - Marathi News | Soon Food Packets Will Have Bigger Bolder Info On Sugar Salt Fat fssai direction healthy food | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साखर-मीठ किती आहे? कंपन्यांना पॅकेटवरच द्यावी लागणार माहिती, मोठ्या अक्षरात लिहिणं बंधनकारक

ग्राहकांना विकत असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखर, मीठ आणि सॅच्युरेडेट फॅट्सचे प्रमाण नेमके किती आहे, याची माहिती पॅकेटवर मोठ्या अक्षरात, ठळकपणे द्यावी लागणार आहे. जाणून घ्या का आणि काय निर्णय घेण्यात आला आहे, कसा होणार फायदा? ...

८१ अवयवदात्यांमुळे २१३ जणांना मिळाली नवसंजीवनी; मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगरमधून अवयवदान - Marathi News | Maharashtra 213 people got a new life Due to 81 organ donors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८१ अवयवदात्यांमुळे २१३ जणांना मिळाली नवसंजीवनी; मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगरमधून अवयवदान

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जुलै महिना अवयवदान महिना म्हणून घोषित केला आहे. ...