लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

कोरडा खोकला, कफ यामुळे वैतागलात? 'या' पद्धतीने तुळशीचा काढा प्या, दुखणं पळून जाईल - Marathi News | homemade kadha for cough, how to get instant relief from dry cough, ayurvedic remedies for dry cough in winter | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोरडा खोकला, कफ यामुळे वैतागलात? 'या' पद्धतीने तुळशीचा काढा प्या, दुखणं पळून जाईल

...

तुम्ही घ्या उपचार, बिल भरणार सरकार, ११ महिन्यांत ६० कोटी - Marathi News | You take treatment, the government will pay the bill, 60 crores in 11 months. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तुम्ही घ्या उपचार, बिल भरणार सरकार, ११ महिन्यांत ६० कोटी

महात्मा फुले जनआरोग्य योजना : पांढरे रेशन कार्ड अपडेट बंधनकारक ...

मनात फार होतं पण नाहीच होता आलं वर्षभरात फिट? नव्या वर्षीही ‘इथं’च चुकाल, ही त्याची कारणं.. - Marathi News | New year 2025 : new year fitness resolution, how to be fit and happy in new year | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनात फार होतं पण नाहीच होता आलं वर्षभरात फिट? नव्या वर्षीही ‘इथं’च चुकाल, ही त्याची कारणं..

कितीही संकल्प केले तरी दरवर्षी फिटनेस-डाएटचे संकल्प तुटतातच, कारण हमखास होणाऱ्या चुका ...

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी - Marathi News | mantra to stay healthy in winter abc juice along with immunity boost will also get relief from obesity | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी

ABC ज्यूसध्ये भरपूर जीवनसत्त्वं, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे हिवाळ्यात शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात. ...

नागरिकांनो, तुम्ही घ्या उपचार, बिल भरणार सरकार! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दिलासा - Marathi News | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana updated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकांनो, तुम्ही घ्या उपचार, बिल भरणार सरकार! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दिलासा

सर्वसामान्य रुग्णांना गंभीर आजारावर मोफत उपचार देण्यासाठी राज्य शासनाकडून महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जाते. ...

एनर्जी ड्रिंक्स आवडीने पिताय? आताच थांबा; शरीरावर होतो वाईट परिणाम, 'या' आजारांचा धोका - Marathi News | energy drinks gives the body instant energy but risk of many diseases in the body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एनर्जी ड्रिंक्स आवडीने पिताय? आताच थांबा; शरीरावर होतो वाईट परिणाम, 'या' आजारांचा धोका

एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने शरीराला इन्स्ंटट एनर्जी मिळते. पण यामुळे अनेक आजार होण्याचा धोकाही निर्माण होतो. ...

खायच्या तेलामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका? अमेरिकन रिसर्चमधून धक्कादायक खुलासा! - Marathi News | Cooking seeds oil can cause cancer claims American research | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :खायच्या तेलामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका? अमेरिकन रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

तुम्हाला हे माहीत आहे का की, कुकींग ऑइल म्हणजेच खायच्या तेलाने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. अमेरिकन सरकारद्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आलाय. ...

Maharashtra Winter: राज्यात पुन्हा थंडीचा कडाका सुरू; नागपूर, गोंदिया गारठले, थंडी कायम राहणार - Marathi News | Cold weather has returned to the maharashtra Nagpur Gondia freeze cold will continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुन्हा थंडीचा कडाका सुरू; नागपूर, गोंदिया गारठले, थंडी कायम राहणार

सध्या मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांशी भागात आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढत असून पुढील काही दिवस थंडी कायम राहणार ...