लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

Guillain Barre Syndrome: पुणे '१२७'; ‘जीबीएस’च्या १६ रुग्णांची भर, आतापर्यंत दोघांचा मृत्यू - Marathi News | Pune 127 16 more GBS patients two deaths so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे '१२७'; ‘जीबीएस’च्या १६ रुग्णांची भर, आतापर्यंत दोघांचा मृत्यू

बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे ...

आवाज बदल शस्त्रक्रिया २० हजारांत; तृतीय पंथीयांसाठी बॉम्बे हॉस्पिटलचा पुढाकार - Marathi News | Voice change surgery for 20 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आवाज बदल शस्त्रक्रिया २० हजारांत; तृतीय पंथीयांसाठी बॉम्बे हॉस्पिटलचा पुढाकार

रुग्णालयाने यापूर्वीच तृतीयपंथीसाठी स्वतंत्र ‘ट्रान्स व्हॉइस क्लीनिक’ सुरू केले आहे. ...

रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात टाकून प्या 'ही' एक गोष्ट, सकाळी काही मिनिटात साफ होईल पोट! - Marathi News | Home remedy for stomach cleaning do this thing before sleeping at nigh | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात टाकून प्या 'ही' एक गोष्ट, सकाळी काही मिनिटात साफ होईल पोट!

How To Get Rid Of Constipation: आयुर्वेदिक उपचारांमध्ये काही असे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांद्वारे पचन तंत्र तर मजबूत होतंच, सोबतच शरीरही डिटॉक्स होतं. ...

सांगलीत जीबीएस सिंड्रोमचा शिरकाव, सहा संशयित रुग्ण आढळले  - Marathi News | Six suspected cases of GBS syndrome were found in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जीबीएस सिंड्रोमचा शिरकाव, सहा संशयित रुग्ण आढळले 

आरोग्य यंत्रणा हायअलर्ट ...

Kolhapur: जीबीएस सिंड्रोम रोखण्यासाठी पाण्याचे नमुने तपासा, जिल्हास्तरीय बैठकीत सूचना - Marathi News | Check water samples to prevent GBS syndrome, instructions at Kolhapur district level meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जीबीएस सिंड्रोम रोखण्यासाठी पाण्याचे नमुने तपासा, जिल्हास्तरीय बैठकीत सूचना

कोल्हापूर : जिल्ह्यात जीबीएस सिंड्रोम आजाराचे दोन रुग्ण आढळले आहेत, त्या परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन संबंधित पाण्याचे स्त्रोतही तपासा. ... ...

महिन्यातून किमान दोन वेळा आरोग्य संस्थांना अचानक भेटी द्या - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर - Marathi News | Make surprise visits to health institutions at least twice a month Health Minister Prakash Abitkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिन्यातून किमान दोन वेळा आरोग्य संस्थांना अचानक भेटी द्या - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ...

महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्येही जीबीएसचा प्रादुर्भाव, तिघांचा मृत्यू - Marathi News | After Maharashtra, GBS outbreak in West Bengal too, three die | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्येही जीबीएसचा प्रादुर्भाव, तिघांचा मृत्यू

जीबीएसमुळे पश्चिम बंगालमध्ये गेल्या चार दिवसांत एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, येथील आरोग्य विभागाने अद्याप मृत्यूचे कारण अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही.  ...

GBS disease: गेल्या दहा वर्षांत पुणे स्मार्ट सिटी म्हणून किती विकसित झालं, हे तपासायला हवं;सुप्रिया सुळे संतापल्या - Marathi News | Guillain-Barre Syndrome | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या दहा वर्षांत पुणे स्मार्ट सिटी म्हणून किती विकसित झालं, हे तपासायला हवं- सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे महापालिकेच्या भूमिकेवर केले प्रश्न उपस्थित ...