लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

घामाच्या दुर्गंधीतून मिळते आरोग्यासंबंधी बरीच माहिती, जास्त घाम येत असेल तर वेळीच व्हा सावध! - Marathi News | What sweat tells about your health you should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :घामाच्या दुर्गंधीतून मिळते आरोग्यासंबंधी बरीच माहिती, जास्त घाम येत असेल तर वेळीच व्हा सावध!

Sweat Health : रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, घाम तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही सांगत असतो. पण एक अडचण अशी आहे की, हे बायो मार्कर्स कशाप्रकारे मोजावे. कारण घामात यांचं प्रमाण खूप कमी असतं. ...

GBS Outbreak: पुण्यात जीबीएस बाधित तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू; रुग्णसंख्या १३० वर, २० जण व्हेंटिलेटरवर - Marathi News | Guillain Barre Syndrome: Third GBS patient dies in Pune; Number of patients reaches 130, 20 on ventilator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS Outbreak: पुण्यात जीबीएस बाधित तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू; रुग्णसंख्या १३० वर, २० जण व्हेंटिलेटरवर

Guillain Barre Syndrome Outbreak: गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते ...

रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते? 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता - Marathi News | due to lack of vitamins in the body which vitamin deficiency causes excessive sleep | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते? 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता

जेव्हा शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा जास्त झोप येऊ लागते किंवा कमी होऊ लागते. यामुळे तुम्हाला दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो. ...

ड्रॅगन फ्रूट-सुपर फ्रूट; खरेच पांढऱ्या पेशी वाढविते का? - Marathi News | Dragon Fruit-Super Fruit; Does it really increase white blood cells? | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ड्रॅगन फ्रूट-सुपर फ्रूट; खरेच पांढऱ्या पेशी वाढविते का?

Dragon Fruit : डेंग्यू, मलेरिया, कावीळसारख्या विषाणूजन्य आजारांत पांढऱ्या पेशी वाढविण्यासाठी या फळाची अनेकांकडून शिफारस केली जाते. ...

GBS Disease : रुग्णांची लूट झाल्यास कडक कारवाई करा..! अजित पवार यांचे आदेश - Marathi News | GBS disease Take strict action if patients are robbed Ajit Pawar orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णांची लूट झाल्यास कडक कारवाई करा..! अजित पवार यांचे आदेश

या आजाराच्या रुग्णांना मोफत उपचार द्यावेत, खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट थांबवावी ...

Pune Water Crisis: पुण्यात पाणीटंचाईचा भडका..! संतप्त उद्धवसेनेने क्षेत्रीय कार्यालयावर हांडे फेकत केले आंदोलन - Marathi News | Water shortage flares up in Pune Angry Uddhav Sena protested by throwing pots at the regional office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पाणीटंचाईचा भडका..! संतप्त उद्धवसेनेने क्षेत्रीय कार्यालयावर हांडे फेकत केले आंदोलन

Pune Water Crisis: पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना जनतेचे हितासाठी प्रशासनास नक्की पाणी पाजेल, असा इशारा उद्धवसेनेने दिला ...

पाण्यात जीवघेणा विषाणू..! एका टँकरमध्ये सापडला इकोलाईल, महापालिकेची कडक कारवाई - Marathi News | Deadly virus in water in Pune Eco-Lyle found in a tanker, strict action by the Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्यात जीवघेणा विषाणू..! एका टँकरमध्ये सापडला इकोलाईल, महापालिकेची कडक कारवाई

धायरी, नांदोशी, किरकटवाडी, नांदेड या गावांसह काही गावांमध्ये जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले ...

महागड्या प्रोटीन शेकमध्ये कशाला पैसे घालवता? ४ स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळतील - Marathi News | 4 protein rich food, how to get rid of protein deficiency, 4 protein rich super food | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :महागड्या प्रोटीन शेकमध्ये कशाला पैसे घालवता? ४ स्वस्तात मस्त पदार्थ खा, भरपूर प्रोटीन्स मिळतील

...