चिखली: तालुक्यातील भोरसाभोरसी येथील एका १४ वर्षीय मुलीला औरंगाबाद येथील उपचाराअंती डेंग्यू झाल्याचे निदान झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याची द खल घेऊन आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ...
सुलतानपूर : येथे ‘डेंग्यू तापाने घेतला चिमुकलीचा बळी, महिनाभरातील दुसरी घटना’, या मथळ्याखाली वृत्त ‘लोकम त’मध्ये प्रसिद्ध होताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. ...
अकोला : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हा आणि शहरात सध्या ढगाळ आणि आर्द्र वातावरण आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलेले असून, डासांच्या उत् पत्तीसाठी हे वातावरण पोषक ठरत आहे. ...
ब्रेन डेड घोषित केलेल्या ६१ वर्षीय महिला रूग्णाचे यकृत व नेत्र पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेणार्या रूग्णांना दान ससून रूग्णालयात करण्यात आले. ...
डेंग्यू या जीवघेण्या आजाराचे ९ रुग्ण दाखल असल्याची प्रामाणिक माहिती माध्यमांना दिल्याच्या 'गंभीर गुन्ह्या'स्तव डॉ. मनोज निचत यांच्याभोवती शासकीय आरोग्य अधिका-यांनी एकत्रितपणे असा काही फास आवळला की, यापुढे कुणी खासगी डॉक्टर 'डेंग्यू' हा शब्दही जाहीरपण ...