वाढत्या उन्हाच्या चटक्यांनी ‘आॅक्टोबर हीट’ने मुंबईकरांचा घाम निघत असून राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान मुंबईत नोंदविण्यात आले. तर सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली आहे. ...
सातारा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगलमूर्ती विहार सोसायटीमध्ये डेंग्यूचे आठ रुग्ण आढळल्याने प्राथमिक आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून, शनिवारी रात्रभर या उपनगरामध्ये हे पथक तळ ठोकून होते. ...
अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत २०१७-१८ मध्ये अंगणवाडी व शाळा तपासणीवेळी आढळलेल्या संशयीत हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची हृदयशस्त्रक्रिया पूर्वतपासणी (टू डी ईको शिबिर) चे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे ३ ...
सातारा शहराच्या वाढे फाटा परिसरातील मंगलमूर्ती सोसायटीमधील सात ते आठ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत. ...
योगाभ्यासी मंडळाने १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय योग संमलन आयोजित केले आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष रामभाऊ खांडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
इटलीमध्ये राहणा-या एक तरुणीला हा अजब आजार झाला असून, तिच्या शरिरातून घामाऐवजी रक्त वाहत असतं. जेव्हा कधी ही तरुणी एखादं मेहनतीचं काम करते, तेव्हा तिच्या शरिरातून घामाऐवजी रक्ताच्या धारा वाहतात. ...