शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्थेसाठी ७२ कनिष्ठ निवासी डॉक्टर मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कनिष्ठ निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लवकरच या रुग्णालयात ...
कॅन्सरचा उपचार केल्यानंतर आपण सर्व धोक्याच्या पार झालो, असे वाटत असेल तर तो भ्रम ठरेल. या ट्रीटमेंटनंतरही रुग्णाला लिम्फेडिमा होण्याचा धोका कायम असतो. ...
जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील विद्यार्थिनींना ५ रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिन्सचे पॅकेट उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
गेल्या काही वर्षांत पुणे शहरात कबुतरांची संख्या वाढत आहे. कबुतरांच्या पिसांमुळे श्वसनाचे विकार आणि अस्थमाचे रुग्ण वाढत असलेल्या डॉक्टरांनी केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. ...
न्यायापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी जिल्हा परिषद, तहसिल, समाजकल्याण, जिल्हा उदयोग केंद्र , वनविभाग, यांच्यासह विविध विभागांच्या योजनाजनसामान्यांपयर्ंत पोहचल्या पाहिजे. प्रत्यक्षात लाभ मिळेपर्यंत पाठ पुरावा केला पाहिजे व दुर्बल घटकांना सक्षम करण् ...
सोलापूर लोकमत आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गुजरात भवनात रविवारी २५ कर्तृत्ववान डॉक्टरांचा गौरव करण्यात आला, व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, वैशंपायन वैद्यक ...
प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने वजिराबाद पोलिसांनी शहरातील सात खाजगी डॉक्टरांवर गुन्हा नोंदविला आहे़ ...
शहरातील नऊ महिन्याच्या चिमुकलीचा गोवर - पेन्टा लस दिल्यानंतर दुसर्या दिवशी मृत्यू झाला. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असला तरी मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, चौकशीसाठी समिती नियुक्ती केली असून, व्हिसेरा राखून ठेवलेला आहे. ...