क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात आरोग्य विभागाने मोहीम राबवून ९९३ क्षयरूगणांचा शोध घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
परिसरात गेल्या काही महिन्यापासून कुत्र्यांना ‘खरुज’ या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांची मोठी संख्या वाढली असल ...
शहरात सर्वत्र उघड्यावर अन्नपदार्थांची जोरात विक्री सुरू आहे. विशेषत: १० रुपये प्लेटच्या हिशेबाने मिळणारा समोसा, कचोरी, आलुबोंडा, मिर्ची भजी, वडा हे नागरिकांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. ...
एकट्या नागालँडमध्ये पीपल लिव्हींग विथ एचआयव्ही (पीएलएचआयव्ही) आणि एड्स झालेले २२ हजार ८७८ रूग्ण आहेत. या राज्यात प्रौढांमध्ये याची लागण व्हायचा दर ०.७६ टक्के असून, तो देशात तिसरा सर्वात जास्त आहे. ही माहिती नागालँड एड्स नियंत्रण सोसायटीने दिली. ...
उन्हाळा म्हणजे परीक्षेनंतरच्या सुट्ट्यांचा, लग्नसमारंभाचा मोसम. त्यामुळे उन्हाळ्यात या ना त्या कारणाने फिरणे होतच असते. त्यामुळे प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेवर चट्टे-व्रण उठणे, अशा त्वचाविकारांना आपल्याला सामोरे जावे लागते. ...