उन्हाळा म्हणजे परीक्षेनंतरच्या सुट्ट्यांचा, लग्नसमारंभाचा मोसम. त्यामुळे उन्हाळ्यात या ना त्या कारणाने फिरणे होतच असते. त्यामुळे प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेवर चट्टे-व्रण उठणे, अशा त्वचाविकारांना आपल्याला सामोरे जावे लागते. ...
समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार २४ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात केवळ कात्रज येथील प्राणी संग्रहालय या एकाच ठिकाणी प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरत आहे. ...
माकडतापाने सलग दुसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा परिसरात थैमान घातले आहे. माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. ...