लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

जागतिक ऑटिझम दिन; मोबाईल देतोय ‘आॅटिझम’ला निमंत्रण - Marathi News | Mobile phone invites 'Autism' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक ऑटिझम दिन; मोबाईल देतोय ‘आॅटिझम’ला निमंत्रण

कोवळ्या वयात म्हणजे दोन वर्षाच्या आतील मुलांच्या हातात मोबाईल आल्याने ‘आॅटिझम’ (स्वमग्नता) हा आजार होण्याचा धोका वाढला आहे. १०० बालकांमध्ये साधारण ५ टक्के हा आजार दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

बीड जिल्हा रूग्णालयात प्रसूतीच्या नव्हे, ‘खंडणी’ लुटीच्या ‘कळा’ - Marathi News | Beed not delivering in district hospital, 'ransom' robbery 'keys' | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रूग्णालयात प्रसूतीच्या नव्हे, ‘खंडणी’ लुटीच्या ‘कळा’

‘आम्ही तुमचे बाळांतपण केले’, ‘तुम्हाला सर्व मदत केली’, ‘आमच्याशिवाय तुम्हाला कोणीच नाही’, ‘तुमच्या घरात वंशाचा दिवा जन्माला आला, ५०० रूपये द्या’, ‘तुमच्या घरात महालक्ष्मी जन्माला आली, ३०० रूपये द्या’ असे म्हणत जिल्हा रूग्णालयात दायींकडून महिला रूग्णा ...

गडचिरोलीत महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्षच - Marathi News | Ignorance of women's health in Gadchiroli | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोलीत महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्षच

महिलांच्या आरोग्याला घेऊन नागपुरातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत, त्यातुलनेत गडचिरोली जिल्हा खूपच मागे पडला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या सामान्य रोगाचेही निदान होत नाही. याविषयी परिचारिकांनाही विशेष ...

आरोग्य सेविकांचा पुरस्काराने सन्मान - Marathi News | Honor Award for Health Sevikas | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोग्य सेविकांचा पुरस्काराने सन्मान

राष्ट्रीय आरोग्य अभियान व आरोग्य विभागांतर्गत शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचा-यांना डॉ. आनंदीबाई जोशी व अन्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. ...

आरोग्य केंद्रापेक्षा व्यापारी गाळे महत्त्वाचे - Marathi News | Business centers are important than health centers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आरोग्य केंद्रापेक्षा व्यापारी गाळे महत्त्वाचे

व्यापारी गाळ्यांच्या बांधकामापेक्षा आरोग्य केंद्राचे बांधकाम महत्त्वाचे असताना व्यापारी गाळे तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे संबंधिताना नागरिकांच्या आरोग्यापेक्षा व्यापारी गाळ्यांचे महत्त्व अधिक असल्याचे चित्र बनगाव येथे दिसून येत आहे. ...

मिनी घाटीचे खाजगीकरण?; धोरणनिश्चितीसाठी समितीची स्थापना  - Marathi News | Privatization of mini ghati ?; Establishment of committee for policy making | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिनी घाटीचे खाजगीकरण?; धोरणनिश्चितीसाठी समितीची स्थापना 

जालना रोडवरील, चिकलठाणा परिसरातील मिनी घाटी (जिल्हा सामान्य रुग्णालय) म्हणून बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचे वृत्त आहे. ...

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्र्यांनी केसरकरांचीच ओढली री, गोव्यात महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतूनच रुग्णसेवा - Marathi News | Sindhudurg: Chief Minister inaugurated Mahatma Phule's Healthy Yojna | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मुख्यमंत्र्यांनी केसरकरांचीच ओढली री, गोव्यात महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतूनच रुग्णसेवा

गोवा सरकारने बांबुळीतील वैद्यकीय महाविद्यालयातील मोफत सेवा बंद केल्यानंतर गेला आठवडाभर सिंधुदुर्गमध्ये सुरू असलेल्या जनआक्रोशच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

सिंधुदुर्ग : स्वाभिमान पक्षाचे बांदा येथे मुंडण आंदोलन, जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने - Marathi News | Sindhudurg: Mundane agitation of Swabhiman party at Banda, mass uproar agitation in the district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : स्वाभिमान पक्षाचे बांदा येथे मुंडण आंदोलन, जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने

गोवा शासनाने परप्रांतीय रुग्णांकडून शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने सुरू आहेत. रुग्णसेवेचा प्रश्न तातडीने सोडविण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे अपयशी ठरले आहेत. ...