अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे ७ वर्षापूर्वी दीड कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले ट्रामा युनिट केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय संलग्नीत नसल्यामुळे धुळखात पडले आहे. प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अडगळीला पडला आहे. ...
मानसिक ताणावर चांगल्या रीतीने इलाज आपण स्वत:च करू शकतो. त्यामुळे मन शांत ठेवून अशांत परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेवणं, आत्मविश्वास असणं महत्त्वाचं आहे. ...
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आरोग्य सेविका वंदना उईके (सयाम) यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. सदर निलंबन मागे घेईपर्यंत कामबंद आंदोलन पुकारून ते सुरूच ठेवण्यात येईल, ..... ...
जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यू आजाराने थैमान घातले असून दोघांचा बळीही गेला. आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी परभणी येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप तपासणी अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला ...
अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये नेत्रदान बंधनकारक केलेले आहे. प्रत्येक मृत व्यक्तीचे नेत्रदान केले जाते. मृत्यूनंतर नेत्रदान करू नये, असे पत्र संबंधित व्यक्तीने लिहून ठेवले असेल तरच नेत्रदान टळते. ...
भारतीय जेवणाचं ताट हे लोणच्याच्या फोडीशिवाय अपूर्ण असतं, असं म्हटलं तरीदेखील वावगं ठरणार नाही. आंबट-गोड लोणचं जेवणाची चव आणखी वाढवण्याचं काम करतं. घरी तयार केलेलं लोणचं फार जपून ठेवलं जातं. ...