समाजात अपस्मार अर्थात मिरगी या मेंदूशीनिगडित आजाराचे प्रमाण वाढत आहेत. या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार जिल्हा शासकीय रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग व मुंबई येथील एपिलेप्सी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करू देण्यात आले. ...
३३ गावात संभाव्य साथ रोगांचा उद्रेक रोखण्याच्या आरोग्य यंत्रणा कायम सक्रीय राहण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सध्या नियोजन करण्यास प्रारंभ केला आहे. ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ हॉस्पिटलमध्ये दोन अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. पहिल्या केसमध्ये २४ सेंटीमीटरचा लोखंडी रॉड शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला, तर दुसºया केसमध्ये ८० वर्षाच्या वृद्धाच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ...
उष्णता दूर करणे, नेत्रविकार, त्वचारोग अशा आजारांसाठी हमखास वापरली जाणारी कांस्य वाटी (काशाची वाटी) आता नामशेष होत चालली आहे. हेच लक्षात घेऊन आता पुण्यात कांस्य यंत्र विकसित करण्यात आले असून पुणेकर आता कांस्य मसाजचा अनुभव घेत आहेत. ...
केंद्र सरकारच्या समितीने आठ ते दहा मुख्य निकषांच्या आधारे मुल्यांकन करत तब्बल ६०० गुणांपैकी गुणदान केले. यामध्ये जिल्हा रूग्णालयाने ९८ टक्के गुण मिळवून पुन्हा नाशिकची आरोग्यसेवा राज्यासाठी आदर्श. ...