रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेने थॅलेसिमियासारख्या गंभीर वळण घेत असलेल्या आजारातून समाजाची मुक्तता व्हावी यावर लक्ष केंद्रित केले असून या उपक्रमांतर्गत ब्ल्यू क्रॉस आणि पटूट संस्थेच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील विविध ४३ आश्रमशाळांतील तब्बल १० हजार विद ...
मालेगाव : सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांची नोंदणी होणे गरजेचे आहे. या रुग्णांची माहिती ँ३३स्र२://ल्ल्र‘२ँं८.्रल्ल या संकेतस्थळावर देणे बंधनकारक आहे. अशा रुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई ...
लासलगाव : अखिल भारतीय माहेश्वरी मंडळ अंतर्गत राजस्थानी महिला मंडळ लासलगाव यांच्याकडून सामाजिक भावनेतून वनस्थळी ग्रामीण महिला व बालविकास केंद्र येथे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्यात आले. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे एक महत्वाचे पाऊल उच ...
अंधांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची ज्योत १० जूनला १९७९ ला मालवली. त्या दिवसाचे औचित्य म्हणून १९८२ पासून दहा जून हा ‘दृष्टिदान’ दिवस म्हणून साजरा होतो... ...
आरोग्य विभागाने २०१८-१९ या वर्षात लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्याला मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. यात भंडारा जिल्ह्याने १९७ टक्के लक्ष्य गाठत राज्यात प्रथम स्थान पटकविले आहे. ...