लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

स्मार्ट ग्राम बक्षीस योजनेतून घंटागाडी उपक्रम - Marathi News | Clock activities from the Smart Village Rewards Scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट ग्राम बक्षीस योजनेतून घंटागाडी उपक्रम

तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामयोजनेत प्रथम पुरस्कार प्राप्त केलेल्या विंचूरदळवी ग्रामपंचायतीने पुरस्काराच्या रकमेतून घंटागाडी खरेदी करत गावात नियमित कचरा उचलण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ...

‘हिपॅटायटिस’ रुग्णांच्या मदतीसाठी राज्यात टोल फ्री क्रमांक - Marathi News | Toll-free numbers in the state to help 'hepatitis' patients | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘हिपॅटायटिस’ रुग्णांच्या मदतीसाठी राज्यात टोल फ्री क्रमांक

या क्रमांकावर रुग्णांना हिपॅटायटिस आजाराविषयी संपूर्ण माहिती व त्यावर आवश्यक उपचारासंदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ...

स्तनपानदिन विशेष; स्तनपान म्हणजे बाळासाठी अमृत - Marathi News | Breastfeeding special; Breastfeeding is best for the baby | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्तनपानदिन विशेष; स्तनपान म्हणजे बाळासाठी अमृत

आईचे दूध हे अमृत मानले जाते. जन्मापासून ते पुढील सहा महिने बाळाला केवळ आईचेच दूध दिल्यास संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. शिवाय, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ...

आयएमएचा बंद; रुग्णसेवा प्रभावित - Marathi News | Close of IMA; Affecting patient care | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयएमएचा बंद; रुग्णसेवा प्रभावित

केंद्र सरकारने लोकसभेत संमत करून घेतलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास विरोध करून इंडियन मेडिकल असोसिएशनने बुधवारी देशव्यापी बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने अमरावती येथेही साडेचारशे रुग्णालयांचा ओपीडी कक्ष बुधवारी सकाळी ६ पासून २४ तासांसाठी बंद ...

नागपुरातील शेकडा एक टक्के रुग्ण सुपर बग्सच्या धोक्यात - Marathi News | Out of hundred One percent of patients in Nagpur are at risk of super bugs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शेकडा एक टक्के रुग्ण सुपर बग्सच्या धोक्यात

‘सुपर बग्स’ अर्थात रोग पसरविणाऱ्या जीवघेण्या संसर्गजन्य विषाणूची चर्चा सध्या देशभर होत आहे. नागपुरातील शेकडा १.१ टक्के रुग्ण सध्या या विषाणूंच्या संसर्गात असल्याची माहिती डॉ. समिर पालतेवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ...

बापरे! सात वर्षाच्या मुलाच्या तोंडातून काढले 526 दात - Marathi News | 526 Teeth Extracted From 7-Year-Old's Mouth By Chennai Doctors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! सात वर्षाच्या मुलाच्या तोंडातून काढले 526 दात

रवींद्रनाथ असे या मुलाचे नाव आहे. त्याचे गाल सुजल्याने दात किडला असेल म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरकडे दाखविले. ...

आता 'टीटी' ऐवजी 'टीडी' इंजेक्शन - Marathi News | Now injecting 'TD' instead of 'TT' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता 'टीटी' ऐवजी 'टीडी' इंजेक्शन

अकोला: धनुर्वात प्रतिबंधासाठी देण्यात येणारे टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शन हद्दपार करण्यात आले आहे. त्या ऐवजी आता धनुर्वातासह घटसर्पाचे म्हणजेच डिप्थेरिया अशी संयुक्त लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. ...

‘पिंक रूम’ची राज्यातील पहिली संकल्पना अमरावतीत साकार - Marathi News | The first concept of 'Pink Room' was introduced in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘पिंक रूम’ची राज्यातील पहिली संकल्पना अमरावतीत साकार

वयात आलेल्या मुलींना शाळेत अंतर्गत समस्या निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक मणिबाई गुजराती महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता 'पिंक रूम' साकारण्यात आली आहे. ही महाराष्ट्रातील पहिलीच संकल्पना असल्याचे प्राचार्य अंजली देव यांनी सांगितले. ...