लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

सतत पाय हलवण्याची इच्छा होते? तुम्हाला Restless Leg Syndrome तर नाही ना? - Marathi News | People with restless leg syndrome at three times the risk of suicide or self-harm | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत पाय हलवण्याची इच्छा होते? तुम्हाला Restless Leg Syndrome तर नाही ना?

अनेकदा आपण बघतो की, काही लोकांना बसल्या ठिकाणी सतत पाय हलवण्याची सवय असते. तुम्हाला कुठेही बसल्यावर सतत पाय हलवण्याची सवय आहे का? ...

'या' औषधांच्या अधिक वापरामुळे Colon Cancer चा वाढतो धोका? - Marathi News | Antibiotics Use and Increased Risk of Colon Cancer? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' औषधांच्या अधिक वापरामुळे Colon Cancer चा वाढतो धोका?

तुम्हीही 'या' औषधांचं अधिक सेवन करत असाल तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. ...

प्राथमिक आरोग्य केंद्रांत ७५ डॉक्टर रूजू - Marathi News | At the primary health center there are 5 doctors | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्राथमिक आरोग्य केंद्रांत ७५ डॉक्टर रूजू

ग्रामीण भागातील साथरोग, किटकजन्य आजार, लसिकरण, कुटंब कल्याण, अशा विविध आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार केल्या जाते. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस पदवी प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११६ मंजूर पदे आहेत. ...

११ लाख उच्च रक्तदाब रुग्णांवर उपचार : डॉ. संजीव कुमार - Marathi News | Treatment for 11 lakh hypertension patients: Sanjeev Kumar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :११ लाख उच्च रक्तदाब रुग्णांवर उपचार : डॉ. संजीव कुमार

मार्च २०२० पर्यंत उच्च रक्तदाबाचे ११ लाख तर मधुमेहाच्या ३ लाख रुग्णांवर उपचार सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

साथीच्या आजारांमध्ये वाढ - Marathi News | Increase in partner illness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साथीच्या आजारांमध्ये वाढ

इगतपुरी : तालुक्यातील बहुतांश भागात विविध आजाराचे प्रमाण वाढले आहे. इगतपुरी, घोटी शहर आणि महामार्गावरील अनेक गावांत तुंबलेल्या गटारी, हॉटेलांतील खरकटे अन्न आणि कचऱ्याच्या ढिगांमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रोगराईत वाढ झाली आहे. नागरिकही आरोग्याब ...

इगतपुरी येथे मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रि या - Marathi News | Come for free eye examination surgery at Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी येथे मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रि या

इगतपुरी : जिल्हा रु ग्णालय नाशिक आणि ग्रामीण रु ग्णालय यांच्या वतीने नेत्र दान पंधरवडा निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रु ग्णांसाठी मोफत उपचाराचे आयोजन करण्यात आले होते. ...

वाळूज आरोग्य केंद्राचे शुक्रवारी उद्घाटन - Marathi News | Inauguration of the Sandals Health Center on Friday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज आरोग्य केंद्राचे शुक्रवारी उद्घाटन

वाळूज आरोग्य केंद्राचे उद्घाटन ३० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. ...

आरोग्यमंत्र्यांच्या कळव्यात 5 डॉक्टरांना डेंग्यू, रेडिओलॉजी विभाग बंद?  - Marathi News | 5 doctors dengue, radiology department closed in health minister's report in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोग्यमंत्र्यांच्या कळव्यात 5 डॉक्टरांना डेंग्यू, रेडिओलॉजी विभाग बंद? 

कळवा हॉस्पिटल ज्या लोकसभा मतदार संघात येते, त्या मतदारसंघाचे खासदार डॉक्टर आहेत. ...