लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

जालना जिल्ह्यातील २५ औषध दुकानांचे परवाने निलंबित - Marathi News |  License of 3 drug stores in Jalna district suspended | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यातील २५ औषध दुकानांचे परवाने निलंबित

एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणा-या २५ दुकानदारांचा परवाना काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आला आहे. ...

आजारी रजा टाकून उघडला खाजगी दवाखाना - Marathi News | Private hospital opens with sick leave | Latest beed News at Lokmat.com

बीड :आजारी रजा टाकून उघडला खाजगी दवाखाना

बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर दाम्पत्याने आजारी रजा टाकून मागील चार महिन्यांपासून केंद्रात पाय ठेवलेला नाही. त्यांनी पाथरी येथे खाजगी दवाखाना उघडल्याचे चौकशीत समोर आले आहे. ...

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली; २९५ पदे रिक्त - Marathi News | Health system in the district collapsed; ... Positions vacant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली; २९५ पदे रिक्त

डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण; जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांचीही अवस्था सारखीच ...

वातावरणात बदलाने उद्भवले साथीचे आजार, नागरिक बेजार - Marathi News | Climate change is caused by partner's illness, civilian illness | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वातावरणात बदलाने उद्भवले साथीचे आजार, नागरिक बेजार

व्हायरल फीवर आणि सर्दी-खोकल्याच्या तक्रारी वाढल्या असतानाच साथीचे आजारही वाढत आहेत. घरोघरी सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण आढळून येत आहे. परिणामी, शासकीय रूग्णालयांसह खासगी दवाखानेही फुल्ल झाले आहेत. ...

मधुमेहींना कुटुंबीयांच्या पाठिंब्याची गरज - Marathi News |  Need help from family members with diabetes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मधुमेहींना कुटुंबीयांच्या पाठिंब्याची गरज

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रथम आपल्या कुटुंबीयांच्या पाठिंब्याची गरज आवश्यक असायला हवी. निदान झाल्यानंतर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक असून, उपचारादरम्यान संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य असणे गरजेचे असते. ...

राष्ट्रीय मिरगी दिन : मिरगी लपवून नका, औषधोपचार घ्या  - Marathi News | National Epilepsy Day: Do not hide epilepsy, seek medication | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय मिरगी दिन : मिरगी लपवून नका, औषधोपचार घ्या 

ज्युलियस सिझर, चार्ल्स डिकन, नेपोलियन, वॅन गॉग, अल्फ्रेड नोबेल, अगाथा क्रिस्टी, लुई कॅरॉल, टोनी ग्रेग, क्रिकेटर जॉन्टी गेड्स जगातिल या प्रसिद्ध लोकांना मिरगीचा आजार होता. ...

तरूणांमध्ये वाढतोय डिमेंशियाचा धोका, काही वर्षात दुप्पट होणार 'या' पीडितांची संख्या! - Marathi News | Dementia care costs in next two decades | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तरूणांमध्ये वाढतोय डिमेंशियाचा धोका, काही वर्षात दुप्पट होणार 'या' पीडितांची संख्या!

पुढील २ दशकांमध्ये म्हणजेच २० वर्षात डिमेंशिया म्हणजेच वेडसरपणाने पीडित लोकांची संख्या दुप्पत होण्याची अंदाज आहे. ...

पश्चिम विदर्भात ७४७ जणांचे तोंड बंद; आरोग्य विभागाचा अहवाल - Marathi News | 747 closed mouth in West Vidarbha; Report of the Health Department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात ७४७ जणांचे तोंड बंद; आरोग्य विभागाचा अहवाल

आरोग्य मंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्यभरात मुख स्वास्थ्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. ...