लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

या पाच गोष्टींमुळे जीवघेण्या आजारांचा धोका होतो कमी - Marathi News | How to Preventing the Diseases using home remedies | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :या पाच गोष्टींमुळे जीवघेण्या आजारांचा धोका होतो कमी

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक जीवघेणे आजार झपाट्याने पसरत आहेत. ...

पनीर खाण्याचे फायदे माहित असतील, आता जाणून घ्या तोटे - Marathi News | know the disadvantages of eating Paneer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पनीर खाण्याचे फायदे माहित असतील, आता जाणून घ्या तोटे

पनीर हा पदार्थ सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. दुधापासून तयार करण्यात आलेलं पनीर अत्यंत पौष्टीक असतं. ...

मोमोज खाण्याआधी हे वाचाल, तर फायद्यात राहाल! - Marathi News | Momos are dangerous for health, know how | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मोमोज खाण्याआधी हे वाचाल, तर फायद्यात राहाल!

मोमोज हा चायनीज पदार्थ अलिकडे अनेकांच्या पसंतीचा झाला आहे. म्हणजे इतका की, लोक रोज मोमोज खातात. ...

पाइल्सची समस्या असेल तर काय खाऊ नये? जाणून घ्या पाइल्सची लक्षणे... - Marathi News | Best and worst food for piles, symptom of Hemorrhoids | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पाइल्सची समस्या असेल तर काय खाऊ नये? जाणून घ्या पाइल्सची लक्षणे...

कोणत्याही आजाराचं मुख्य कारण असतं आपल्या चुकीच्या सवयी. खासकरून पाइल्सची समस्याही याच कारणामुळे होते. या आजाराचा आपल्या पचनक्रियेशी विशेष संबंध असतो. ...

देशात १२,५00, राज्यात १,२०० आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारणार - श्रीपाद नाईक - Marathi News | 12,500 health centers will be set up in the country - Shripad Naik | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात १२,५00, राज्यात १,२०० आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारणार - श्रीपाद नाईक

आयुष मंत्रालयातर्फे देशात १२,५०० आरोग्यवर्धिनी केंद्रे उभी केली जाणार असून, त्यापैकी १,२00 केंद्रे महाराष्ट्रात असतील. ...

सुकापूरमध्ये डेंग्यूचा रुग्ण दगावला - Marathi News | Dengue patient stricken in Sukapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सुकापूरमध्ये डेंग्यूचा रुग्ण दगावला

सुकापूर येथे राहणाऱ्या रिंकू कुमार (१९) या तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून रिंकू आजारी होता. ...

तीसगावात ३०० ग्रामस्थांची नेत्रतपासणी - Marathi News |  Thirty-five villagers are screened in Tisgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीसगावात ३०० ग्रामस्थांची नेत्रतपासणी

नागसेन बुद्ध विहारात शुक्रवारी संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. ...

तुम्ही सुध्दा सकाळी उठल्यावर याच चुका करता? जाणून घ्या सकाळी उठल्यानंतर आधी काय करायचं - Marathi News | Benefits of waking up early in morning | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही सुध्दा सकाळी उठल्यावर याच चुका करता? जाणून घ्या सकाळी उठल्यानंतर आधी काय करायचं

सकाळी लवकर उठणारे खुप कमी लोकं असतात ...