लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

डॉक्टरांच्या रिक्त जागा भरणार; ३०० इच्छुक - Marathi News | Filling in the doctors' vacancies; ३०० Interested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डॉक्टरांच्या रिक्त जागा भरणार; ३०० इच्छुक

शनिवारी वैद्यकीय पदासाठीच्या इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. ...

आरोग्य सुविधांअभावी जीवाशी खेळ - Marathi News | Loss of health facilities | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरोग्य सुविधांअभावी जीवाशी खेळ

मनुष्यबळाचा अभाव; शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक रुग्णालयाची दैन्यावस्था ...

येलो फिव्हर लसीकरणाची प्रतीक्षाच : डागा रुग्णालयात होणार होते केंद्र - Marathi News | Waiting for Yellow Fever Vaccine: Daga to be held as center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :येलो फिव्हर लसीकरणाची प्रतीक्षाच : डागा रुग्णालयात होणार होते केंद्र

केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. ...

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' हार्मोन्स ......जाणून घ्या - Marathi News | How to loss weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' हार्मोन्स ......जाणून घ्या

आपल्या शरीरात काही हार्मोन्स असे असतात. जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.   ...

तुम्ही जो लीपबाम वापरता त्याबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का? - Marathi News | Know the things about lipblam | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्ही जो लीपबाम वापरता त्याबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?

हिवाळा सुरु झाल्याने त्वचा रूक्ष आणि कोरडी पडत आहे. हिवाळ्यात साधारणपणे पायाला भेगा पडणे. ...

काय सांगता? केळींच्या सालीने वजन कमी होतं? जाणून घ्या कसं  - Marathi News | Know how to loss weight b using banana cover | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय सांगता? केळींच्या सालीने वजन कमी होतं? जाणून घ्या कसं 

केळं सगळ्याच्याच घरी खातात. ऊर्जा निर्माण करण्यासाठी, ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किंवा थकवा येत असेल तर केळ्याचं सेवन केल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरतं. ...

दिंडोरीमध्ये अतिकुपोषित ७० बालकांची तपासणी - Marathi News | Examination of 5 infants absorbed in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीमध्ये अतिकुपोषित ७० बालकांची तपासणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र म व एकात्मिक बालविकास प्रकल्प, दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अतितीव्र कुपोषित बालकांच्या शिबिरात ७० बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत आवश्यकता असलेल्या १२ बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले ...

प्रायव्हेट पार्ट्सला काळपटपणा आलाय? या उपायांनी होईल दूर .... - Marathi News | How to remove dark skin patches by using home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :प्रायव्हेट पार्ट्सला काळपटपणा आलाय? या उपायांनी होईल दूर ....

अनेकदा स्त्रियांना तसंच पुरूषांना आपले प्रायव्हेट पार्ट्स  काळे पडत असल्याची समस्या उद्भवते. ...