कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त हा प्रवास खूप काही शिकवणारा ठरला, अशा शब्दांत कोरोनामुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णाने 'लोकमत' शी बोलताना भावना व्यक्त केल्या. सर्वांनी काळजी घ्या, एकमेकांना जपा, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने आता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरोधात सुरू केलेली दंडात्मक कारवाईच्या तिसºया दिवशी १२ जणांना दंड करण्यात आला असून, त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गेल्या आठवड्या ...
जमावबंदीमुळे रुग्णवाहिकांच्या निर्जंतुकीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने ही सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी पुणे जिल्हा एम्ब्युलन्स असाेसिएशनकडून करण्यात आली आहे. ...
कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील मुंबईवरून परतलेल्या माय-लेकाला ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या दोघांनी नगरच्या सरकारी रुग्णालयातूनही धूम ठोकली होती. परंतु ग्रामस्थांंनी ...
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण मंगळवारी (दि. २४ मार्च) आढळून आला. त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविण्यात आला होता. त्याचा मंगळवारी अहवाल आला. त्यात तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात पॉझिटि ...