मेळघाटात वर्षानुवर्षे असलेली डंबा देण्याची पद्धत आजही कायम आहे. गावातील भूमका वा मांत्रिकाकडून चिमुकल्या बालकांपासून तर वयोवृद्धांना डंबा दिला जातो. चिमुकल्यांना डंबा देण्याच्या दोन घटना तालुक्यात नुकत्याच उघड झाल्या होत्या. परंतु, धारणी व चिखलदरा ता ...
योग्य नियोजन व सतर्कता यामुळे जिल्ह्यातील क्षयरूग्णांचे रोगमुक्त होण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे. आरोग्य विभागाच्या पाठपुराव्यामुळे रूग्णांच्या उपचारासाठी सातत्य राहात आहे. त्यामुळे क्षयरोगाचे समूळ उच्चाटनासाठी आरोग्य विभागाने डॉट्स उपचार पद्धती सुरू के ...
शनिवारी (दि.२६) कोरोना बाधित आढळलेला युवक हा गोंदिया तालुक्यातील असून तो २४ जून रोजी मुंबईहून गोंदिया येथे परतला होता. त्याला गोंदिया येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. तसेच त्याचा स्वॅब नमुना घेवून गोंदिया येथील प ...
अमरावतीवरून परतल्यावर या महिलेला क्वारंटाईन करण्यात आले होते. शिवाय त्यांचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल शनिवारी कोविड पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती मिळताच महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जाजुवा ...
वणी : आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे दाम्पत्य कोरोनामुक्त झाल्याने त्यांचे गावात आगमन होताच पुष्पवृष्टी करून नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. ...
झोडगे : मालेगाव तालुक्यातील झोडगे व जळकू येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येऊन सील करण्यात आले आहे. झोडगे येथील एक तर जळकू येथील एक महिला व एक इसम असे तिघे बाधित मिळून आले. ...
पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसागणीक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी पुन्हा शहरातील मुस्लिम गल्ली दोन पुरु ष तर तुळजाभवानी कॉलनी मागील परिसरातील ४एका व्यक्तीसह बनकर गल्लीत एक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पिंपळगाव शहरातील रु ...