लासलगाव : येथील कोरोना कोव्हीड उपचार केंद्रात वीस रूग्ण संख्या पुर्ण झाल्याने पिंपळगाव बसवंत किंवा तालुक्यात अजुन एका नवीन कोरोना कोव्हीड उपचार केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे. ...
मनमाड : येथील गुरु द्वारा गुपतसर समतिीच्या वतीने संपूर्ण शहरात राबविण्यात येत असलेल्या सॅनिटायझर फवारणी मोहिमेचा शुभारंभ गुरु द्वारा प्रबंधक बाबा रणजीसिगजी व मुख्याधिकारी झॅ दिलीप मेनकर यांच्या हस्ते करण्यात आला. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात शहरांसह ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरून वारंवार काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील साकूरफाटा येथे एक २४ वर्षीय महिला आढळून आली होती. ...
नामपुर : येथील तीस वर्षीय युवकाला श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागल्याने मालेगाव येथे सामान्य रु ग्णालयात दाखल केले असता सदर युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना बाधित युवक काही दिवसापूर्वी मुंबईहून आल्याचे कळते आहे. ...
सिन्नर : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील केपानगर येथील कुटुंबाना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक औषधांचे वाटप करण्यात आले. ...
तशी तर इरेक्टाइल डिस्फंक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक औषधे आहेत. पण त्याआधी याची कारणे समजून घेणे महत्वाचे आहे. ही कारणे तुम्हाला समजली तर लाइफस्टाईलमध्ये बदल करूनही तुम्ही ही समस्या दूर करू शकता. ...
अहमदनगर जिल्ह्यात आज (२७ जून) पुन्हा नव्या १५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान ८ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहे. यात नगर शहरातील ६ रुग्णांचा समावेश आहे. ...