लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

९० वर्षांच्या आजीबाईसह चार जणांची कोरोनावर मात;  नगर जिल्ह्यात आज १० नवे पॉझिटिव्ह रुग्ण - Marathi News | Four, including a 90-year-old grandmother, beat Corona; 10 new positive patients in Nagar district today | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :९० वर्षांच्या आजीबाईसह चार जणांची कोरोनावर मात;  नगर जिल्ह्यात आज १० नवे पॉझिटिव्ह रुग्ण

जिल्ह्यात बुधवारी (१ जुलै) सकाळी १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहर ७, अकोले तालुका २ आणि संगमनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान ९० वर्षांच्या आजीबार्इंसह चार जणांनी कोरोनावर मात केली. तर २९ जणांचे अहवाल निगेटिव ...

पावसाळ्यात विषाणूंच्या संक्रमणापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले 'हे' सोपे उपाय - Marathi News | Health Tips : Seasonal flu prevention tips by ministry of ayush | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यात विषाणूंच्या संक्रमणापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले 'हे' सोपे उपाय

खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यास रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होऊ शकते. त्यामुळे आजारांपासून बचाव करता येऊ शकतो.  ...

Coronavirus News: विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर आता ठाणे शहरात होणार कारवाई - Marathi News | Coronavirus News: Action will be taken in Thane against those who walk on the streets without any reason | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर आता ठाणे शहरात होणार कारवाई

ठाणे शहरात लॉकडाऊन होणार की नाही होणार असा संभ्रम सोमवार आणि मंगळवार असा दोन दिवस सुरु होता. अखेर ठाणे महापालिकेने या लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे कोणीही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन ठाणे शहर पोलिसांनी केले आहे. विनाक ...

CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,74,761वर, एकाच दिवसात 245 जणांचा मृत्यू - Marathi News | 4,878 new patients found and 245 new deaths in maharashtra today says health department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,74,761वर, एकाच दिवसात 245 जणांचा मृत्यू

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल 1,74,761वर पोहोचली आहे. आज नवीन 1,951 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ...

झोपण्याआधी पोटात गॅस झाल्यामुळे अस्वस्थ होता का? जाणून घ्या कारणं आणि सोपे उपाय  - Marathi News | Health Tips : Feel extra gassy at night try these tips and get rid of it in | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोपण्याआधी पोटात गॅस झाल्यामुळे अस्वस्थ होता का? जाणून घ्या कारणं आणि सोपे उपाय 

आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया अन्नाचे पचन करण्यासाठी मदत करत असतात. ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ८ नवीन पॉझिटिव्ह रु ग्णांची भर - Marathi News | Addition of 8 new positive patients in Trimbakeshwar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यात ८ नवीन पॉझिटिव्ह रु ग्णांची भर

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील कोरोना कोव्हीड-१९ चे पॉझिटिव्ह रु ग्णांच्या वाढत्या संख्येने त्र्यंबकेश्वरकरांची झोप उडविली आहे. त्र्यंबकेश्वर मधील पॉझिटिव्ह रु ग्णासह त्यांच्याच परिवारातील क्वारंटाईन केलेल्या पैकी एकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. तर हरसुल येथ ...

सॅनिटायजरमधील 'या' घातक पदार्थांमुळे आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान; वेळीच सावध व्हा - Marathi News | CoronaVirus News : Poisoning from hand sanitizer can causes danger to your health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सॅनिटायजरमधील 'या' घातक पदार्थांमुळे आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान; वेळीच सावध व्हा

CoronaVirus News : म्हणून गरज असेल तेव्हाच सॅनिटायजरचा वापर करा. ...

एकत्र बसून खाणंपिणं पडलं महागात; ९५ लोकांना कोरोनाची लागण! - Marathi News | CoronaVirus : Restaurant pub coronavirus risk 95 people tested positive | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :एकत्र बसून खाणंपिणं पडलं महागात; ९५ लोकांना कोरोनाची लागण!

CoronaVirus News : एकूण १०७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर रुग्णांच्या संख्येत अजुनही वाढ होत आहे.  ...