लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

अचानक जास्त तहान लागण्याचं कारण काय? पाहा सतत तहान लागणं कोणत्या आजाराचं लक्षण असतं.. - Marathi News | Common causes of feeling extremely thirsty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अचानक जास्त तहान लागण्याचं कारण काय? पाहा सतत तहान लागणं कोणत्या आजाराचं लक्षण असतं..

Extremely thirsty Causes : अचानक वारंवार तहान लागण्याचं नेमकं कारण काय असतं हे माहीत असणं गरजेचं आहे. तेच आज आपण पाहणार आहोत.  ...

सर्व आरोग्य योजनांचा एकाच ठिकाणी लाभ; पालिका रुग्णालयात नि:शुल्क वैद्यकीय सेवा - Marathi News | Benefits of all health schemes at one place; Free medical service at municipal hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व आरोग्य योजनांचा एकाच ठिकाणी लाभ; पालिका रुग्णालयात नि:शुल्क वैद्यकीय सेवा

शासनाच्या योजनांद्वारे अधिकाधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा नि:शुल्क देण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. ...

२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू - Marathi News | Health Ministry issues advisory Do not give cough syrup to children under 2 years of age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपच्या सेवनानंतर झालेल्या मृत्यूमुळे सरकारने महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. ...

स्टिरॉइड्सचा वापर 'फेअरनेस क्रीम' म्हणून ? अयोग्य उपचारांवर कठोर कारवाईची मागणी - Marathi News | Use of steroids as 'fairness cream'? Demand for strict action against improper treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्टिरॉइड्सचा वापर 'फेअरनेस क्रीम' म्हणून ? अयोग्य उपचारांवर कठोर कारवाईची मागणी

Nagpur : अयोग्य उपचाराला लगाम घालण्यासाठी ‘आयएडीव्हीएल’ची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी ...

नूडल्स खाल्ल्याने येतात मातृत्वात अडचणी? वाढतो अनेक आजारांचा धोका- डॉक्टरांनी दिला इशारा - Marathi News | can instant noodles affect fertility and motherhood side effects of instant noodles for women’s health why doctors warn against eating noodles daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नूडल्स खाल्ल्याने येतात मातृत्वात अडचणी? वाढतो अनेक आजारांचा धोका- डॉक्टरांनी दिला इशारा

noodles side effects: noodles health risk: instant noodles dangers: अनेकांना नूडल्स इतके आवडतात की, ते आठवड्यातून २ ते ३ वेळा खाल्ले जातात. पण हे आपल्या पोटासाठी हानिकारक आहेत. ...

पोट लटकलं-मांड्या जाडजूड दिसतात? १ चमचे मेथीचे दाणे 'या' पद्धतीनं घ्या, झरझर उतरेल चरबी - Marathi News | Methi Dana Fenugreek Seeds For Weight Loss Benefits For Health And Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट लटकलं-मांड्या जाडजूड दिसतात? १ चमचे मेथीचे दाणे 'या' पद्धतीनं घ्या, झरझर उतरेल चरबी

Methi Dana Fenugreek Seeds For Weight Loss : मेथीचे दाणे फक्त एक पौष्टीक पदार्थ नसून मेथीच्या दाण्यांचे बरेच फायदे आहेत. ...

वजन कमी करायचंय? तर रोजच्या स्वयंपाकात हवाच 'हा' एक छोटासा मसाला, मग बघा कमाल - Marathi News | Black pepper is very helpfull for burn fat and weight loss, know how to use it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचंय? तर रोजच्या स्वयंपाकात हवाच 'हा' एक छोटासा मसाला, मग बघा कमाल

Black pepper for weight loss: छोट्याशा काळी मिरीनं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, शरीर आतून डिटॉक्स होतं आणि वजन लवकर कमी करण्यास मदत मिळते. याचे फायदे कसे मिळतात आणि वापर कसा करावा हे पाहुयात. ...

जेवणानंतरची 'ही' एक छोटी सवय अनेक गंभीर आजारांना ठेवते दूर, ना औषधं घ्यावी लागतात-ना खर्च वाढतो - Marathi News | Doctor tells this one simple habit after daily meal prevents from dangerous diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणानंतरची 'ही' एक छोटी सवय अनेक गंभीर आजारांना ठेवते दूर, ना औषधं घ्यावी लागतात-ना खर्च वाढतो

After Meal Tips : बरेच लोक जेवणानंतर एक छोटीशी चूक करतात. ज्यामुळे आपली सगळी मेहनत वाया जाते. आज आपण ही चूक काय आहे हेच पाहणार आहोत. ...