लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

फक्त १२ रुपये प्रति दिन दरात मिळवा ३ लाखांचा आरोग्य विमा; PhonePe ची मोठी घोषणा, काय आहेत फायदे? - Marathi News | PhonePe and HDFC ERGO Launch ₹3 Lakh Group Health Cover for Gig Workers, Starts at Just ₹12/Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १२ रुपये प्रति दिन दरात मिळवा ३ लाखांचा आरोग्य विमा; PhonePe ची मोठी घोषणा, काय आहेत फायदे?

Health Insurance: कंपनीने दररोज फक्त १२ रुपये या किमतीत एक नवीन ग्रुप हेल्थ कव्हर लाँच केले आहे. यामध्ये ३ लाख रुपये हॉस्पिटल कव्हरपासून ते डॉक्टरांचा सल्ला आणि हॉस्पिटल कॅशपर्यंत अनेक फायदे समाविष्ट आहेत. ...

पोट होत नाही साफ ? एक कप ओव्याचा काढा आणि पोटाला मिळेल आराम, 'असा' करा मिळतील जास्त फायदे - Marathi News | Stomach is not clearing up? Drink a cup of ajwain tea and your stomach will get relief, do this and you will get more benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट होत नाही साफ ? एक कप ओव्याचा काढा आणि पोटाला मिळेल आराम, 'असा' करा मिळतील जास्त फायदे

Stomach is not clearing up? Drink a cup of ajwain tea and your stomach will get relief, do this and you will get more benefits : पोटासाठी एकदम फायद्याचे ठरेल हे पेय. नक्की पिऊन पाहा. ...

माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती - Marathi News | pakistan government gives update on imran khan health amid his death rumours minister even read out the list of services | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती

Imran Khan Health Update Pakistan: इम्रान खान यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या निधनाचाही दावा करण्यात येत आहे ...

हिवाळ्यात रात्री किती वाजता जेवणे योग्य? पाहा योग्य वेळ आणि नेमकं कारण - Marathi News | When to have dinner in winter? know The right time and the science behind it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात रात्री किती वाजता जेवणे योग्य? पाहा योग्य वेळ आणि नेमकं कारण

Winter Dinner Time : आपण काय खातो हे जितकं महत्त्वाचं आहे, तेवढंच कधी खातो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ...

डोळे सांगतात किडनीत गडबड असल्याची लक्षणं, वेळीच ओळखा- टळेल मोठा धोका - Marathi News | Warning signs of kidney damage in eyes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळे सांगतात किडनीत गडबड असल्याची लक्षणं, वेळीच ओळखा- टळेल मोठा धोका

Kidney Disease Sign : डोळ्यात किडनीमध्ये बिघाड असल्याची काय लक्षणं दिसतात हे माहीत असणं आवश्यक आहे. ...

शरीरात ‘या’ व्हिटामिन्सची कमतरता असल्यानेही येते तोंडाला दुर्गंधी? पाहा उपाय काय.. - Marathi News | Which vitamin deficiency can cause bad breath | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरात ‘या’ व्हिटामिन्सची कमतरता असल्यानेही येते तोंडाला दुर्गंधी? पाहा उपाय काय..

Bad Breath : शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता झाली तरीही तोंडाची दुर्गंधी होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे तोंडाला वास येतो? ...

हिवाळ्यात होणाऱ्या सांधेदुखी, गुडघेदुखीवर कोणतं तेल असरदार? लावताच दुखणं जाईल पळून - अस्सल उपाय, मिळेल आराम... - Marathi News | Ayurvedic Oil for Joint Pain During Winter ayurvedic oil for joint pain during winter winter joint pain relief ayurvedic oil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात होणाऱ्या सांधेदुखी, गुडघेदुखीवर कोणतं तेल असरदार? लावताच दुखणं जाईल पळून - अस्सल उपाय, मिळेल आराम...

Ayurvedic Oil for Joint Pain During Winter : ayurvedic oil for joint pain during winter : winter joint pain relief ayurvedic oil : सांध्यांमधील सूज आणि आखडलेपणा दूर करण्यासाठी कोणतं तेल फायदेशीर... ...

लग्न सोहळ्यात डीजेचे रॅक; मोठमोठ्या आवाजाने ग्रामस्थ हैराण, अखेर दौंड तालुक्यातील 'या' गावात डीजेबंदी - Marathi News | DJ's racket at wedding ceremony; Villagers shocked by loud noise, finally DJ ban in 'Ya' village in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न सोहळ्यात डीजेचे रॅक; मोठमोठ्या आवाजाने ग्रामस्थ हैराण, अखेर दौंड तालुक्यातील 'या' गावात डीजेबंदी

आवाजाच्या सर्व मर्यादा ओलांडत मोठमोठे डीजे लावले जात असून जास्तीत जास्त रॅक लावण्याची स्पर्धा लागली जाते. एकमेकांच्या स्पर्धेतून प्रचंड खर्च करण्याची तयारी दर्शवली जाते. ...