लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, मराठी बातम्या

Health, Latest Marathi News

सकाळी उठल्यावर तोंड कडू पडतं, आंबटचिंबट घशाशी येतं? पाहा पोटाच्या कोणत्या समस्येमुळे असं होतं.. - Marathi News | Mouth tastes sour or bitter when wake up know sign of this stomach problem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी उठल्यावर तोंड कडू पडतं, आंबटचिंबट घशाशी येतं? पाहा पोटाच्या कोणत्या समस्येमुळे असं होतं..

Health Tips : आपल्यासोबतही असं नेहमीच होत असेल तर वेळीच सावध होण्याची वेळ आली आहे. अशात सकाळी तोंडात आंबट - कडवट चव का जाणवते? याची कारणं आपण जाणून घेणार आहोत. ...

लघवी रोखून धरण्याची सवय फार घातक, किडनी डॅमेज होतेच पण ‘या’ मोठ्या आजारांचाही धोका - Marathi News | Holding urine for long time can damage kidney, know how dangerous urine holding side effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लघवी रोखून धरण्याची सवय फार घातक, किडनी डॅमेज होतेच पण ‘या’ मोठ्या आजारांचाही धोका

Holding Urine Side Effects : मुळात शरीर आपल्याला संकेत देत असतं की, कधी लघवी करावी. पण जेव्हा आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा ही सवय हळूहळू गंभीर आजारांचं कारण ठरू शकते. ...

ऑनलाईन गेमिंगबाबत मोठा खुलासा! मुलं का उचलताहेत टोकाचं पाऊल? थेट मेंदूवर ताबा अन्... - Marathi News | online gaming controlled brain side effect | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनलाईन गेमिंगबाबत मोठा खुलासा! मुलं का उचलताहेत टोकाचं पाऊल? थेट मेंदूवर ताबा अन्...

ऑनलाईन गेमिंगचा मानसिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो याबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. ...

जिभेवरचा पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा थर कशाचं लक्षणं? पाहा कशाने जिभ दिसते खराब - Marathi News | What your tongue color tells you about the health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिभेवरचा पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा थर कशाचं लक्षणं? पाहा कशाने जिभ दिसते खराब

White Or Yellow Tongue: जिभेचा रंग तापापासून ते पोट बिघडण्याचा संकेत देतो. हेच कारण आहे की, आपण जेव्हाही डॉक्टरांकडे जातो, तेव्हा डॉक्टर आधी जीभ बघतात. ...

बाहेरचंं काही खाल्ल्यानंतर तहान जास्त का लागते? पाहा काय असतं पाणी पाणी होण्याचं कारण - Marathi News | Why do you feel more thirsty after eating something outside? know the reason behind it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाहेरचंं काही खाल्ल्यानंतर तहान जास्त का लागते? पाहा काय असतं पाणी पाणी होण्याचं कारण

Health Tips : बाहेरचं जेवण केल्यावर किंवा काही खाल्ल्यावर तहान जास्त का लागते? पाहा यामागचं नेमकं कारण... ...

सतत पोट फुग्यासारखं फुगलेलं असतं? गॅस अपचन नाही तर 'या' व्हिटामिनची कमतरता - Marathi News | This vitamin deficiency could also be the cause on frequent bloating | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत पोट फुग्यासारखं फुगलेलं असतं? गॅस अपचन नाही तर 'या' व्हिटामिनची कमतरता

Bloating Cause : थकवा, पोट फुगणे आणि मानसिक संतुलन होत सतत होत असेल याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण शरीरात काही पोषक तत्व कमी झाल्यावरही या गोष्टी घडतात. ...

सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण असणारी पहिली पाच कडधान्ये कोणती? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What are the top five grains with the highest protein content? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण असणारी पहिली पाच कडधान्ये कोणती? जाणून घ्या सविस्तर

World Pulses Day 2026 २०१६ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून जाहीर केले. कडधान्यांचे महत्त्व लक्षात घेऊन २०१८ पासून १० फेब्रुवारी हा दिवस अधिकृतपणे जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा होऊ लागला. ...

शुगर- कोलेस्टेरॉल नेहमीच वाढलेलं असतं? जेवणाच्या आधी 'हे' पदार्थ खा- रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये - Marathi News | how to control blood sugar level and cholesterol, simple tips and tricks to control sugar and cholesterol, food that helps to control sugar and cholesterol | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर- कोलेस्टेरॉल नेहमीच वाढलेलं असतं? जेवणाच्या आधी 'हे' पदार्थ खा- रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये

How to Control Blood Sugar Level and Cholesterol?: शुगर आणि कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात..(food that helps to control sugar and cholesterol) ...