आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. देश आणि जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच्या सेवांचेही नियोजन केले जात आहे. ...
Lukewarm Water Drinking Tips : अनेकांना प्रश्न पडतो की, फक्त सकाळीच कोमट पाणी प्यावं का किंवा दिवसभर कोमट पाणी प्यायलं तर काय होईल? हेच आपण समजून घेऊया. ...
High BP Sign In Women's : हाय बीपीची समस्या झाली तर शरीरात काही लक्षणं दिसू लागतात. जी वेळीच ओळखली तर मोठा धोका टाळता येऊ शकतो. अशात महिलांना माहीत असलं पाहिजे की, हाय बीपीची शरीरात कोणती लक्षणं दिसतात. ...
Parenting Tips: मुलांना दुधात जर काही पदार्थ मिसळून दिले तर त्या दुधाची गुणवत्ता आणखी वाढते. त्याचा फायदा मुलांच्या शारिरीक आणि मानसिक विकासासाठी होतो... ...
शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. विशेष म्हणजे, या कुत्र्यांमध्ये दिसून येणारे विविध त्वचारोग आता नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. ...