लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, मराठी बातम्या

Health, Latest Marathi News

दुसऱ्या गरोदरपणात शुगर सतत वाढल्याने कॉमेडी क्वीन भारती सिंग, वाढलेली शुगर बाळासाठी किती धोकादायक पाहा... - Marathi News | Due to continuous increase in sugar during the second pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुसऱ्या गरोदरपणात शुगर सतत वाढल्याने कॉमेडी क्वीन भारती सिंग, वाढलेली शुगर बाळासाठी किती धोकादायक पाहा...

bharti singh pregnancy diabetes : gestational diabetes risks for baby : प्रेग्नेंसीमध्ये डायबिटीस वाढल्यास बाळावर त्याचे काय परिणाम होतात आणि यावर नियंत्रण कसे ठेवता येते यासाठी खास टिप्स... ...

गारठ्याने होतो सर्दी - खोकला, वाढते घशाची खवखव? करा आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक उपाय... - Marathi News | winter cold & cough home remedy Instant cough relief home remedy winter season health tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गारठ्याने होतो सर्दी - खोकला, वाढते घशाची खवखव? करा आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक उपाय...

Instant cough relief home remedy : winter cold & cough home remedy : winter season health tips : home remedy for sore throat : हिवाळ्यात होणारे लहान - सहान आजार किंवा आरोग्याच्या कुरबुरी कमी करण्यासाठी आजीच्या बटव्यातील पारंपरिक उपाय.... ...

निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे - Marathi News | ayurvedic health benefits of methi fenugreek leaves | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे

मेथीचा आहारात समावेश केला तर आरोग्य, सौंदर्य आणि उर्जेसारखे १० अविश्वसनीय फायदे देखील अनुभवाल ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. जाणून घेऊया फायदे... ...

'मर्द को भी दर्द होता है!' रडणं, बोलणं, व्यक्त होणं; कमजोरी नसून जगण्याची पहिली पायरी! - Marathi News | 'Men also feel pain!' Crying, speaking, expressing oneself; is not a weakness but the first step to living! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मर्द को भी दर्द होता है!' रडणं, बोलणं, व्यक्त होणं; कमजोरी नसून जगण्याची पहिली पायरी!

जागतिक पुरुष दिन: पुरुषांना 'मजबूत' नव्हे, 'भावनांनी समृद्ध' होण्याचा अधिकार आहे ...

थंडीत प्या खास सुंठीचे दूध - काहीच त्रास होणार नाही, झोप लागेल एकदम मस्त , घसा राहील भारी - Marathi News | Drink special Sunthi milk in cold weather - you will sleep soundly, your throat will remain healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत प्या खास सुंठीचे दूध - काहीच त्रास होणार नाही, झोप लागेल एकदम मस्त , घसा राहील भारी

Drink special Sunthi milk in cold weather - you will sleep soundly, your throat will remain healthy : गरमागरम सुंठीचे दूध प्या. आरोग्यासाठी ठरते फायद्याचे. ...

पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका, अन्यथा महापालिका करणार दंडात्मक कारवाई - Marathi News | Pune residents, do not light fires in the cold, otherwise the municipal corporation will take punitive action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका, अन्यथा महापालिका करणार दंडात्मक कारवाई

शेकोट्या पेटविल्यामुळे हानिकारक वायूंच उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो, त्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे ...

पुण्यात हुडहुडी! जिल्ह्यातही थंडीचा कडाका, तापमान ९.४ तर हवेली ६.९ अंशावर - Marathi News | Chill in Pune! Cold wave in the district too, temperature at 9.4 degrees and Haveli at 6.9 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हुडहुडी! जिल्ह्यातही थंडीचा कडाका, तापमान ९.४ तर हवेली ६.९ अंशावर

पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असून किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे ...

लहान मुलांमध्ये वाढतेय हाय बीपीची समस्या, पालकांना माहीत असावीत 'ही' कारणं आणि बचावाचे उपाय - Marathi News | High blood pressure problem is rising in kids know the reasons and prevention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलांमध्ये वाढतेय हाय बीपीची समस्या, पालकांना माहीत असावीत 'ही' कारणं आणि बचावाचे उपाय

High Blood Pressure in Children : अनेक मुलांमध्ये तर कोणतंही लक्षण दिसत नाही आणि समस्या आतून गंभीर रूप घेते. अशात युवावस्थेत पोहोचण्याआधीच त्यांना हार्ट डिसीज, किडनीचे आजार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. ...