लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

कानात मळ झाला म्हणून कान कोरता? बहिरे व्हाल, पाहा कान साफ करण्याची योग्य पद्धत - Marathi News | Do you use sharp things to clean ear ? never make such mistakes see how to clean ear wax at home. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कानात मळ झाला म्हणून कान कोरता? बहिरे व्हाल, पाहा कान साफ करण्याची योग्य पद्धत

Do you use sharp things to clean ear ? never make such mistakes see how to clean ear wax at home : कानातला मळ कितीही वाढला आणि खाज सुटली तरी चुकूनही करु नका हे उपाय. पाहा कानातला मळ साफ करण्याची योग्य पद्धत. ...

रोज घशाशी येणं-पित्त-मळमळ-आंबट ढेकर सगळं होईल बंद, फक्त बदला या ३ सवयी आजच - Marathi News | After having lunch or dinner do you feel like vomiting? see the reasons, try easy home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज घशाशी येणं-पित्त-मळमळ-आंबट ढेकर सगळं होईल बंद, फक्त बदला या ३ सवयी आजच

After having lunch or dinner do you feel like vomiting? see the reasons, try easy home remedies : जेवणानंतर पोटात दुखतं किंवा ढवळत तर पाहा काय कारणे असतात. वेळीच करा उपाय. ...

मॉर्निंक वॉक करताना शरीर देतं High Alert! कोलेस्टेरॉल वाढले की, हार्ट अटॅकचा धोका? डॉक्टर सांगतात... - Marathi News | morning walk signs your body gives during high cholesterol heart attack best lifestyle changes for high cholesterol patients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मॉर्निंक वॉक करताना शरीर देतं High Alert! कोलेस्टेरॉल वाढले की, हार्ट अटॅकचा धोका? डॉक्टर सांगतात...

morning walk health tips : high cholesterol symptoms: heart attack warning signs: लक्षणे वेळीच ओळखली तर आपण हाय कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा झटका वेळीच येण्यापासून रोखू शकतो. ...

कमी वयातच मुलींना पाळी का येते? तज्ज्ञांनी सांगितली ४ मुख्यं कारणं, मुलींची काळजी घेण्यासाठी... - Marathi News | Why do girls get their periods at a young age? Experts tell us 4 main reasons, to take care of girls... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमी वयातच मुलींना पाळी का येते? तज्ज्ञांनी सांगितली ४ मुख्यं कारणं, मुलींची काळजी घेण्यासाठी...

Why Do Girls Getting Periods At a Younger Age: वयाच्या आठव्या, नवव्या वर्षीच मुलींना पाळी का येते याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेली ही काही खास कारणं... ...

सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा - Marathi News | A Sixth Sense? Gut Bacteria Communicate Directly with the Brain, Study Finds | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी संवाद साधतात असं जर कोणी सांगितलं तर आपला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. ...

दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर? - Marathi News | do you apply soap on body every day know how many days it is right to use bath soap | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?

त्वचेची नीट काळजी घेण्यासाठी साबण कधी आणि किती वेळा वापरावा हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.  ...

भर पावसाळ्यात मलेरिया ठरतोय जीवघेणा, पाहा मलेरियाची लक्षणं - वेळेवर उपचार फार महत्वाचे - Marathi News | Malaria cases increasing in Delhi remeber these symptoms and signs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भर पावसाळ्यात मलेरिया ठरतोय जीवघेणा, पाहा मलेरियाची लक्षणं - वेळेवर उपचार फार महत्वाचे

Malaria symptoms : मलेरिया झाल्याची वेगवेगळी लक्षणं शरीरात दिसतात. त्यात आता तर एक नवीनच लक्षण समोर आलं आहे.  ...

भर उन्हाळ्यात प्रचंड उकडत असेल तरीही अनेकजण पांघरुण घेऊनच झोपतात, असं का? पाहा कारण.. - Marathi News | Why some people cant sleep without a blanket know the reasons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भर उन्हाळ्यात प्रचंड उकडत असेल तरीही अनेकजण पांघरुण घेऊनच झोपतात, असं का? पाहा कारण..

Sleeping Habit : लोकांच्या झोपेच्या सवयी वेगवेगळ्या असतात. आपण पाहिलं असेल की, काही लोक गरमीत सुद्धा पांघरूण घेऊन झोपतात. ...