लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काढणी

Harvesting in Agriculture in Marathi

Harvesting, Latest Marathi News

Harvesting in Agriculture : पीक काढणीचे यांत्रिक व पारंपरिक असे प्रकार आहेत
Read More
कोल्हापूर साखर सहसंचालकांचा पुढाकार; खुशाली रोखण्यासाठी सुरु केला व्हॉट्सअॅप ग्रुप - Marathi News | Initiative of Kolhapur Sugar Joint Director; WhatsApp group started to prevent additional money for sugarcane harvesting and transport | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर साखर सहसंचालकांचा पुढाकार; खुशाली रोखण्यासाठी सुरु केला व्हॉट्सअॅप ग्रुप

ऊसतोडीसाठी मागितली जाणारी खुशाली रोखण्यासाठी शिरोळ तालुक्यात प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांच्या पुढाकाराने संघटना, साखर कारखान्याचे अधिकारी यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. ...

Toor Harvesting : एकरभर तुरीची हार्वेस्टरव्दारे अर्ध्या तासात सोंगणी वाचा सविस्तर - Marathi News | Toor Harvesting : Tur Harvester New Technology Useful For Farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर हार्वेस्टर

Toor Harvesting : मजूर खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांची होतेय यंत्रामुळे पैश्यांची बचत वाचा सविस्तर ...

Sugarcane Harvesting : शेतकरी संघटनांची कमी झाली रग; ऊसतोडीसाठी खंडणीची धग - Marathi News | Sugarcane Harvesting : Farmers' organizations have lost their strength; Extortion for sugarcane cutting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Harvesting : शेतकरी संघटनांची कमी झाली रग; ऊसतोडीसाठी खंडणीची धग

एक काळ असा होता की, राज्याचा ऊसदर कोल्हापुरात ठरत होता, परंतु, आज याच कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांना खंडणी द्यावी लागत आहे. ...

Sugarcane Farming : तोडकरी, ट्रॅक्टरवाले, चिटबॉय इंग्लंडमधून आलेत काय? आपलाच माणूस बळीराजाच्या मुळावर - Marathi News | Sugarcane Farming : Did the sugarcane labor, Tractor drivers, Chitboy come from England? Our own peoples is cheated to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Farming : तोडकरी, ट्रॅक्टरवाले, चिटबॉय इंग्लंडमधून आलेत काय? आपलाच माणूस बळीराजाच्या मुळावर

इंग्रजांनी भारतावर २५० वर्षे राज्य करून देश लुटून नेला कारण ते लुटण्यासाठीच आले होते. आता मात्र आपलेच लोक लुटीचे दुकान टाकून बसले असतील तर गोरे इंग्रज गेले व काळे अजून राज्य करतात, असेच म्हणावे लागेल. ...

Vela Amavasya 2024 : वेळ अमावास्या शब्द कसा रुढ झाला? काय आहे ह्यामागील परंपरा - Marathi News | Vela Amavasya 2024 : How the word Vela Amavasya became popular and what is the tradition behind it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vela Amavasya 2024 : वेळ अमावास्या शब्द कसा रुढ झाला? काय आहे ह्यामागील परंपरा

वेळअमावस्या हे ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण असून ज्वारीचे कोठार असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. ...

Draksh Bajar Bhav : सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ; चार किलोच्या पेटीस कसं मिळतोय दर - Marathi News | Draksh Bajar Bhav : Grape harvest start in Sangli district; How is the market price for a four kilogram box? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Bajar Bhav : सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ; चार किलोच्या पेटीस कसं मिळतोय दर

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आता सुरू झाला आहे. ४०० रुपये ते ४८० रुपये पेटी (प्रति ४ किलो) असा दर मिळाला आहे, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. ...

Credit Guarantee Scheme : पीएम किसान योजनेनंतर केंद्र सरकारने सुरु केली ही मोठी योजना; काय आहे योजना वाचा सविस्तर - Marathi News | After PM Kisan Yojana, the central government has launched this big scheme; What is the scheme, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजनेनंतर केंद्र सरकारने सुरु केली ही मोठी योजना; काय आहे योजना वाचा सविस्तर

Pat Hami Yojana पीएम किसानसह अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहेत. देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान निधी अंतर्गत १९व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत आता केंद्र सरकारने पत हमी योजना सुरू केली आहे. ...

उसाचे वजन भरण्यासाठी व चांगल्या रिकव्हरीसाठी कशी कराल ऊस तोडणी; वाचा सविस्तर - Marathi News | How to cutting sugarcane for get good tonnage and get good sugar recovery; read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाचे वजन भरण्यासाठी व चांगल्या रिकव्हरीसाठी कशी कराल ऊस तोडणी; वाचा सविस्तर

सध्याच्या ऊस तोडणी पद्धतीने जवळ जवळ प्रत्येक उसा मागे बुडक्याकडील १०० ग्रॅम भाग तसाच शेतामध्ये शिल्लक राहतो. म्हणजेच प्रत्येक दहा टनामागे एक टन ऊस तसाच शिल्लक राहतो ...