लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हंता व्हायरस

Hantavirus News in Marathi | हंता व्हायरस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Hantavirus, Latest Marathi News

'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही - Marathi News | Hantavirus Indian News: 2 Indian crew members on ship infected with 'Hantavirus'; No information on their condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही

Hantavirus Indian News: Oceanwide Expeditions च्या क्रूझ शिपवर हंटाव्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. ३ डच आणि जर्मन नागरिकांचा मृत्यू. जहाजावर २ भारतीय कर्मचारी अडकले. ...

Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान - Marathi News | Risk of Hanta virus spreading in 12 countries; WHO issues alert, challenge to the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान

Hantavirus Outbreak: या जहाजावर एकूण १४९ लोक असून ते २३ वेगवेगळ्या देशांचे नागरिक आहेत असं एमव्ही होंडियस जहाजाची डच ऑपरेटर कंपनी ओशनवाइड एक्सपेडिशन्सने माध्यमांना सांगितले.  ...

Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका - Marathi News | Hantavirus Outbreak New crisis in the world! Horrific outbreak of 'Hanta virus'; Passengers on the ship flee, now there is a big risk of infection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका

Hantavirus Outbreak: 'ओशनवाइड एक्सपीडिशन्स' या कंपनीच्या ‘एमव्ही होंडियस’ या जहाजावर ११ एप्रिल रोजी एका डच व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सेंट हेलेना बेटावर उतरवला. ...

Hantavirus Symptoms: ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | Hanta Virus outbreak on cruise ship know how this spread symptoms and why it can be deadly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं

Hantavirus Outbreak: हंता व्हायरसने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, या संसर्गामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Hantavirus: सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी! - Marathi News | Beware! Death toll in the Atlantic Ocean; Hantavirus enters cruise, 3 tourists die! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!

Hantavirus Outbreak: अटलांटिक महासागरातील MV होंडियस क्रूझवर हंताव्हायरसचा प्रादुर्भाव. ३ पर्यटकांचा मृत्यू तर १४९ प्रवासी अडकले. ...