लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips , मराठी बातम्या

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
Stop Hair Fall : फक्त २ आठवड्यात केसांचं गळणं थांबवून मिळवा लांबसडक केस; या घ्या दिवाळी स्पेशल हेअर केअर टिप्स - Marathi News | How to Stop Hair Fall : Hair mask to stop hair fall in two weeks with aloevera onion and coconut milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त २ आठवड्यात केसांचं गळणं थांबवून मिळवा लांबसडक केस; या घ्या दिवाळी स्पेशल हेअर केअर टिप्स

How to Stop Hair Fall : केस धुण्याच्या 15 मिनिटांपूर्वी तुमच्या टाळूवर कांद्याचा रस लावा. हा रस केसांच्या मुळांवर आणि सर्व केसांवर अशा प्रकारे लावावा की केस ओले होतील. ...

Girl with longest hair : बाबौ! तरूणीचे ९ फूट १० इंच केस पाहून तुमच्याही भुवया उंचावतील; 'लांब केसाचं सिक्रेट' आहे तरी काय? - Marathi News | Girl with longest hair : Akanksha yadav holds limca book of records title for her longest hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तरूणीचे ९ फूट १० इंच केस पाहून तुमच्याही भुवया उंचावतील; 'लांब केसाचं सिक्रेट' आहे तरी काय ?

Girl with longest hair : आकांक्षाच्या म्हणण्यानुसार लांब केसांचा नॅशनल रेकॉर्ड कायम ठेवणं तिच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. ...

केसांचा चिकटा? कितीही शाम्पू करा, केस चिकट-चिप्पू चिप्पू दिसतात? करा हे ४ सोपे उपाय - Marathi News | Sticky hair? No matter how much you shampoo, does the hair look sticky? Here are 4 easy solutions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसांचा चिकटा? कितीही शाम्पू करा, केस चिकट-चिप्पू चिप्पू दिसतात? करा हे ४ सोपे उपाय

शाम्पू केल्यावर केस मस्त सिल्की, झुळझुळीत व्हावेत, असं आपल्याला वाटतं. पण काही जणांच्या बाबतीत असं होतच नाही. त्यांचे केस तसेच चिपचिपित राहतात. या समस्येसाठी हे काही घरगुती उपाय करून पहा. ...

Tips For Stop Hair Fall : केस धुतल्यानंतर 'या' 7 चुका केल्यानं केस गळतात; टक्कल पडण्याआधीच केसांची घ्या काळजी - Marathi News | Tips For Stop Hair Fall : Wet hair common mistakes damaging locks beauty tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस धुतल्यानंतर 'या' 7 चुका केल्यानं केस गळतात; टक्कल पडण्याआधीच केसांची घ्या काळजी

Tips For Stop Hair Fall : घाईघाईत बाहेर जाताना ओल्या केसांवरच ब्रश फिरवला जातो. ओले केस विंचरायची सवय असल्यानं केसांचं खूप नुकसान होतं. ...

अनन्या पांडेचं 'हे' स्किन केअर रूटीन फॉलो करा; अन् जास्त मेकअप न करताच मिळवा क्लासी लूक - Marathi News | Ananya pandays dewy makeup : How to recreate ananya pandays dewy makeup and effortless loose waves | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनन्या पांडेचं 'हे' स्किन केअर रूटीन फॉलो करा; अन् जास्त मेकअप न करताच मिळवा क्लासी लूक

Ananya pandays dewy makeup : ग्लोईंग त्वचेसाठी अन्यना हळद, दही आणि मधाचा फेसपॅक लावते. याव्यतिरिक्त त्वचेचे मॉईश्चर टिकून राहण्यासाठी ही गुलाब पाण्याचा वापर करते.  ...

Hair Care Rebonding : हेअर स्मुथनिंग/ स्ट्रेटनिंग करण्याआधी 'या' गोष्टी माहीत करून घ्या; केस गळण्याचं कायमंच होईल बंद - Marathi News | Hair Care Rebonding : Hair rebonding processer benefits side effects and hair care tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हेअर स्मुथनिंग/ स्ट्रेटनिंग करण्याआधी 'या' गोष्टी माहीत करून घ्या; केस गळण्याचं कायमंच होईल बंद

Hair Care Rebonding : हेअर रिबाँडींग ही एक केमिकल्स आधारित प्रक्रिया आहे जी आपल्या केसांना एक नवीन रूप देण्यासाठी फायदेशीर ठरते. ...

Hair Care : आल्याचा फक्कड चहा प्या आणि मग आलं केसालाही लावा, असा करा वापर! - Marathi News | Hair Care: Apply ginger on your hair. Ginger is very useful for long and strong hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care : आल्याचा फक्कड चहा प्या आणि मग आलं केसालाही लावा, असा करा वापर!

आतापर्यंत चहामध्ये किंवा मसाल्यांमध्येच आले वापरले ना? आता तेच आले तुमच्या केसांसाठी वापरून पहा.. ...

Hair care: केसांच्या वाढीबाबत तुमच्याही मनात हे ४ गैरसमज आहेत का? मग हे वाचा.. - Marathi News | Hair care: Do you have these 4 misconceptions about hair growth? Then read this .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair care: केसांच्या वाढीबाबत तुमच्याही मनात हे ४ गैरसमज आहेत का? मग हे वाचा..

केस वाढत नाहीत, मग त्याची अमूक अमूक कारणे असतील... असे अनेक विचार मनात सारखे डोकावून जातात. पण यातील सगळेच खरे असतात असे नाही.  ...