>ब्यूटी > Girl with longest hair : बाबौ! तरूणीचे ९ फूट १० इंच केस पाहून तुमच्याही भुवया उंचावतील; 'लांब केसाचं सिक्रेट' आहे तरी काय?

Girl with longest hair : बाबौ! तरूणीचे ९ फूट १० इंच केस पाहून तुमच्याही भुवया उंचावतील; 'लांब केसाचं सिक्रेट' आहे तरी काय?

Girl with longest hair : आकांक्षाच्या म्हणण्यानुसार लांब केसांचा नॅशनल रेकॉर्ड कायम ठेवणं तिच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 05:00 PM2021-10-08T17:00:51+5:302021-10-08T17:10:57+5:30

Girl with longest hair : आकांक्षाच्या म्हणण्यानुसार लांब केसांचा नॅशनल रेकॉर्ड कायम ठेवणं तिच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे.

Girl with longest hair : Akanksha yadav holds limca book of records title for her longest hair | Girl with longest hair : बाबौ! तरूणीचे ९ फूट १० इंच केस पाहून तुमच्याही भुवया उंचावतील; 'लांब केसाचं सिक्रेट' आहे तरी काय?

Girl with longest hair : बाबौ! तरूणीचे ९ फूट १० इंच केस पाहून तुमच्याही भुवया उंचावतील; 'लांब केसाचं सिक्रेट' आहे तरी काय?

Next

लांबसडक, काळेभोर केस सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. पण सध्याच्या जीवनशैलीत लांब केस मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. आजकाल प्रत्येकजण केस गळणं कमी करण्यासाठी उपायांच्या शोधात असतो. कामाचा ताण, जेवणाच्या वेळा चुकणं, खाण्यापिण्यातील बदल, अनियमितता, पोषक घटकांचा अभाव यामुळे इच्छा असूनही केस चांगले वाढवता येत नाहीत.

सध्या सोशल मीडियावर एका तरूणीच्या केसांचा फोटो व्हायरल होत आहे. इतके लांब केस तुम्ही याआधी कधीही पाहिले असतील.  या मुलीच्या केसांची लांबी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. लांब केसांमुळे चर्चेत असलेल्या या मुलीचं नाव आकांक्षा यादव आहे. आकांक्षाच्या केसांची लांबी ९ फूट १०.५  इंच म्हणजेच ३ मीटर आहे. यामुळेच तिच्या नावाचा लिम्बा बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स २०२०-२०२२ मध्ये समावेश करण्यात आला आहे. लांब केसांची काळजी घेणं प्रत्येकालाच जमतं असं नाही.  

२०१९ पासून तिचा रेकॉर्ड आतापर्यंत कोणीही मोडलेला नाही. आकांक्षा यादव ठाण्याची रहिवासी आहे. ती नेहमीच इंस्टाग्रामवर आपल्या केसांचे व्हिडीओज आणि फोटो शेअर करत असते. इंस्टाग्रामवर तिचे १३ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आकांक्षाच्या म्हणण्यानुसार लांब केसांचा नॅशनल रेकॉर्ड कायम ठेवणं तिच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे.

आपल्या लांब केसांमुळे तिनं फार्मास्यूटिकल एंड मॅनेजमेंट प्रोफेशनलच्या इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये नाव मिळवलं आहे.  आकांक्षा कधीच आपल्या मोठ्या केसांचे सिक्रेट सांगतात नाही. आपले जमिनीपर्यंत पोहोचणाऱ्या केसांबाबत ती फक्त एव्हढचं  सांगते की, 'ती हेअर वॉश आणि हेअर केअरसाठी दिवसातून २० मिनिटांपेक्षा जास्तवेळ लावत नाही.  तिच्या म्हणण्यानुसार कमरेपासून जमिनीपर्यंत पोहोचलेल्या केसांना अनेकदा कापलं आहे. 

Web Title: Girl with longest hair : Akanksha yadav holds limca book of records title for her longest hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

इंग्लंडच्या फौजदारणीची गोष्ट! सहकाऱ्यांनी छळलं म्हणून सोडली पोलीसची नोकरी; आता बनली इंस्टास्टार.. - Marathi News | Trending: Leanne Carr a Police officer in England left her job and become popular instastar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंग्लंडच्या फौजदारणीची गोष्ट! सहकाऱ्यांनी छळलं म्हणून सोडली पोलीसची नोकरी; आता बनली इंस्टास्टार..

Social Viral: ही गोष्ट आहे इंग्लंडच्या (England) एका महिला पोलीस अधिकाऱ्याची (police officer). तिच्या छंदापायी (hobby) तिला वरिष्ठांचे बोलणे खावे लागले, वरिष्ठांनी खूप छळलं म्हणून अखेर तिने नोकरी सोडून दिली आणि घडलं असं काही...... ...

Winter Care Tips : रोज रात्रीत झोपताना लावा खास फेसपॅक, सकाळी चेहरा फ्रेश- ग्लोइंग - Marathi News | Winter Care Tips: Apply a special face pack every night while sleeping, in the morning your face is fresh and glowing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Winter Care Tips : रोज रात्रीत झोपताना लावा खास फेसपॅक, सकाळी चेहरा फ्रेश- ग्लोइंग

कोरडी, रुक्ष त्वचा मुलायम करायची असेल तर घरच्या घरी करता येतील असे सोपे फेसपॅक ...

Social Viral : राता लंबिया गाण्यावर टांझानियाच्या बहिण भावाचा जबरदस्त डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Social Viral : African siblings singing along to shershaah song raataan lambiyan video goes viral netizens loved its | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राता लंबिया गाण्यावर टांझानियाच्या बहिण भावाचा जबरदस्त डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ

Social Viral : टांझानियातील रहिवासी असलेले दोघं बहिण भाऊ या बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसून आले. ...

Frontside Hair Loss : कपाळ मोठं दिसू लागलंय का? टक्कल पडण्याचं लक्षण तर नाही हे? - Marathi News | Frontside Hair Loss : How to stop hair fall Different types of hair loss reason symptoms and prevention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समोरचे केस गळून गळून पातळ झालेत? टक्कल पडणार असल्याची संकेत देतात ही ५ लक्षणं

Frontside Hair Loss : ही स्त्रियांसह पुरुषांमध्ये आढळणारी समस्या आहे. पुरुषांचे केस प्रामुख्याने समोर किंवा टाळूच्या मध्यभागी गळू लागतात. केसगळतीची ही पद्धत बहुतेक पुरुषांमध्ये दिसून येते. तर बहुतेक स्त्रियांच्या डोक्यावरून एकाच वेळी केस मोठ्या प्रमा ...

साडी नेसून काम भरभर करता येत नाही? 'अशी' चापूनचोपून नेसा साडी, सोयीचं आणि सुखकर - Marathi News | How to wear saree comfortably, Simple way to wear saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडी नेसून काम भरभर करता येत नाही? 'अशी' चापूनचोपून नेसा साडी, सोयीचं आणि सुखकर

How to wear comfortable saree : साडी तर नेसावी वाटते, पण साडी नेसली की कामेच सुचत नाहीत, खूपच अवघडून जातं.. असं तुमचंही होतं का? मग हे बघा चापून चोपून अगदी आरामदायी पद्धतीने साडी नेसण्याचं सिक्रेट (feel easy and comfortable in saree)... ...

Social Viral : बाबौ! मुलाला गादीवर फेकायला गेली अन् आईनं मोठी चूक केली; नेटिझन्सना हसू आवरेना - Marathi News | Social Viral : Viral video mother throws baby into pile of pillows instagram funny | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! मुलाला गादीवर फेकायला गेली अन् आईनं मोठी चूक केली; नेटिझन्सना हसू आवरेना

Social Viral : 'पॅरेंटिंग फेल' असे लिहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू  शकता एक महिला दुकानात खरेदी करत आहे.  ...